Sunday, September 6, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

२०२२ ठरलं कार्बन डाय ऑक्साइडच्या विक्रमी प्रदूषणाचं वर्ष! कारणं जाणा आणि टाळा…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, निसर्ग
0
Carbon Dioxide

मुक्तपीठ टीम

भारतातीयांना २०२२ मध्ये प्रदूषणाचा अत्यंत बिकट सामना करावा लागत आहे. या प्रदूषणात कार्बन डाय ऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइड यांसारखे विषारी वायू असतात. २०२२ हे वर्ष संपत आले आहे, पण तरीही जागतिक स्तरावर कार्बन उत्सर्जन विक्रमी पातळीवर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०२२मध्ये जागतिक स्तरावर कार्बन उत्सर्जन विक्रमी पातळीवर राहिले. यामध्ये घट होण्याची चिन्हे दिसत नाहीत, तर जागतिक तापमानातील वाढ १.५ अंश सेल्सिअसच्या खाली ठेवण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करणे आवश्यक आहे.

जागतिक स्तरावर कार्बन उत्सर्जन विक्रमी पातळीवर!

  • उत्सर्जनाची सध्याची पातळी कायम राहिल्यास, पुढील नऊ वर्षांत ग्लोबल वार्मिंग १.५ अंश सेल्सिअसच्या मर्यादेपेक्षा जास्त होण्याची शक्यता ५०% पर्यंत वाढेल.
  • २०२२मध्ये अंदाजे जागतिक स्तरावर एकूण ४०.६ अब्ज टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन होईल.
  • हे जीवाश्म इंधनातून कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनामुळे होते, जे २०२२पर्यंत १% ने वाढून ३६.६ गिगा टनपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

कोळसा आणि तेलाचे उत्सर्जन २०२१च्या पातळीपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. उत्सर्जनाच्या एकूण वाढीमध्ये तेलाचा सर्वात मोठा वाटा आहे. तेल उत्सर्जनात होणारी वाढ ही कोरोना साथीच्या आजारामुळे कारणीभूत आहे. कारण कोरोना निर्बंध लादल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक पुन्हा सुरू झाली.


Tags: Carbon DioxideGlobal Carbon EmissionsGlobal Warmingmuktpeethpollutionकार्बन डाय ऑक्साइडग्लोबल वॉर्मिंगघडलं-बिघडलंजागतिक स्तर कार्बन उत्सर्जनप्रदूषणमुक्तपीठ
Previous Post

सुनिल शेट्टींच्या १ कोटीपेक्षा महाग गाडीत असं आहे तरी काय?

Next Post

भारतात २०१४नंतर द्वेषपूर्ण भाषणांमध्ये ५०० टक्के वाढ!

Next Post
Hate Speech

भारतात २०१४नंतर द्वेषपूर्ण भाषणांमध्ये ५०० टक्के वाढ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!