Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सुनिल शेट्टींच्या १ कोटीपेक्षा महाग गाडीत असं आहे तरी काय?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
sunil shetty new car Land Rover Defender 110 SUV

मुक्तपीठ टीम

बॉलिवूड स्टार्स नेहमीच लक्झरी आणि स्पोर्टी कारमधून फिरताना दिसतात. आता बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीनं नवी कोरी कार खरेदी केली आहे. सुनील शेट्टीकडे याआधीही अनेक महाग आणि स्पोर्टी लक्झरी गाड्या आहेत. मात्र आता हल्लीच सुनील शेट्टीने स्वत:साठी नवीन लँड रोव्हर डिफेंडर एसयूव्ही खरेदी केली आहे. सुनील शेट्टीच्या एसयूव्हीची किंमत १ कोटींहून अधिक आहे. लँड रोव्हर डिफेंडर ही एक लोकप्रिय एसयूव्ही आहे आणि ती अनेक फिल्म स्टार्सकडे आहे. या मॉडेलमध्ये अनेक फिचर्स आहेत, चला जाणून घेवूया यात काय आहे खास…

लँड रोव्हर डिफेंडर ११० एसयूव्हीचे काही खास फिचर्स…

  • लँड रोव्हर डिफेंडर ११० एसयूव्हीला तीन इंजिन पर्याय आहेत.
  • दोन पेट्रोल टर्बो आणि एक डिझेल आहे.
  • पहिले इंजिन २.० लिटर, ४ सिलेंडर युनिट आहे, ३०० बीएचपी पॉवर आणि ४०० एनएम टॉर्क निर्माण करते.
  • दुसरे इंजिन ३.० लिटर, ६ सिलेंडर युनिट आहे,जे ४०० बीएचपी पॉवर आणि ५५० एनएम टॉर्क जनरेट करते.
  • तिसरे इंजिन ३.० लिटर इनलाइन ६ टर्बो डिझेल आहे, जे ३०० बीएचपी पॉवर आणि ८ ऑटोमॅटिक स्पीड टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्सने सज्ज आहे.
  • ही ऑफ-रोडर SUV ११ प्रकारच्या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
  • नवीन लँड रोव्हर डिफेंडर ११० हे पाच दरवाजे असलेले लाँग व्हीलबेस (LWB) मॉडेल आहे.

लँड रोव्हर डिफेंडर, अनेक दिग्गजांकडे ही लोकप्रिय एसयूव्ही!!

  • अर्जुन कपूर, सनी देओल, मामूट्टी, आयुष शर्मा, पृथ्वीराज आणि रवी तेजा यांसारख्या अनेक सेलिब्रेटींकडे ही कार आहे.
  • तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, कन्याकुमारीचे खासदार विजय वसंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासारख्या राजकारण्यांकडेही डिफेंडर ही कार आहे.
  • सुनील शेट्टी यांचाकडे Hummer H2, Jeep Wrangler, Mercedes-Benz GLS 350, Mercedes-Benz G350D आणि BMW X5 सारख्या अनेक मोठ्या कार आहेत.
  • आता लँड रोव्हर डिफेंडर ११० एसयूव्ही देखील सुनील शेट्टीच्या कार गॅरेजमध्ये जोडली गेली आहे.

Tags: Land Rover Defender 110 SUVLatest TechSunil Shettyलँड रोव्हर डिफेंडर एसयूव्हीलेटेस्ट टेकसुनिल शेट्टी
Previous Post

“झोप येत नाही? स्मार्टफोन आणि कॉम्प्युटर दूर फेका…” आनंद महिंद्रांचं व्हायरल ट्वीट

Next Post

२०२२ ठरलं कार्बन डाय ऑक्साइडच्या विक्रमी प्रदूषणाचं वर्ष! कारणं जाणा आणि टाळा…

Next Post
Carbon Dioxide

२०२२ ठरलं कार्बन डाय ऑक्साइडच्या विक्रमी प्रदूषणाचं वर्ष! कारणं जाणा आणि टाळा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!