Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

घरबसल्या मतदार ओळखपत्र ऑनलाइन अर्ज करा! जाणून घ्या प्रक्रिया…

November 14, 2022
in featured, उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Apply for Voter ID card online at home

मुक्तपीठ टीम

मतदार ओळखपत्र नसल्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागते. मतदार ओळखपत्र नसल्यामुळे शासकीय योजनांचा लाभही मिळू शकत नाही. त्याचबरोबर शासकीय कार्यालयात चकरा मारूनही लोकांना मतदार ओळखपत्रे मिळत नाहीत. आजच्या काळात मतदार ओळखपत्र बनवणे पूर्वीपेक्षा खूपच सोपे झाले आहे. आत ऑनलाइन माध्यमातून हे सहज करणे शक्य आहे आणि कार्ड बनवून दिलेल्या पत्त्यावर ते सहज उपलब्ध होईल. चला तर मग या बातमीत जाणून घेऊया की घरबसल्या मतदार ओळखपत्रासाठी अर्ज कसे करावे…

मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम, निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर https://eci.gov.in/ ला भेट द्या.
  • नंतर तिथे सर्व्हिसेस पोर्टलचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • नवीन पेज ओपन होताच नवीन खाते तयार करावे लागेल.
  • दिलेल्या बॉक्समध्ये तुमचे नाव, वय, लिंग, घराचा पत्ता आणि मोबाईल नंबर समाविष्ट करा.
  • मोबाईल नंबर असा द्या ज्यावर OTP पाठवला येऊ शकतो.
  • नंतर पाठवलेला ओटीपी क्रमांक टाकल्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा.
  • आता लॉग इन करा.
  • आता New Voter Registration या पर्यायावर क्लिक करा.
  • येथे परत तुमचे नाव, पत्ता, लिंग इत्यादी भरा.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा लागेल.
  • वयाचा पुरावा म्हणून आधार किंवा पॅन कार्ड अपलोड करावे लागेल.
  • नंतर सबमिट करा.
  • आता आयोगाकडून तुम्हाला एक ईमेल पाठवला जाईल.
  • ज्याद्वारे तुम्ही मतदार ओळखपत्राची स्थिती जाणून घेऊ शकता.
  • अर्ज केल्यानंतर १ महिन्याच्या आत, मतदार ओळखपत्र घरी येईल.

 


Tags: good newsmuktpeethOnline Applicationuseful newsVoter ID cardउपयोगी बातमीऑनलाइन अर्जचांगली बातमीमतदार ओळखपत्रमुक्तपीठ
Previous Post

देशातील शेवटच्या चहा दुकानात आता यूपीआय पेमेंट सेवा! आनंद महिंद्रांकडून कौतुक!!

Next Post

देवेंद्रजी, अनाथ बालकांना आज बालदिनी बालसंगोपनची रद्द केलेली रक्कम भेट द्या!

Next Post
देवेंद्रजी, अनाथ बालकांना आज बालदिनी बालसंगोपनची रद्द केलेली रक्कम भेट द्या!

देवेंद्रजी, अनाथ बालकांना आज बालदिनी बालसंगोपनची रद्द केलेली रक्कम भेट द्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!