Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाशिकमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय विभागात २२६ जागांसाठी करिअर संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
nhm

मुक्तपीठ टीम

नाशिकमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय विभागात विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सीटीस्कॅन टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, एसटीएस आणि इतर पदांवर एकूण २२६ जागांसाठी करिअर संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण नाशिक आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, एमडी/ डीसीएच/ एमएस/ डीएनबी/ एमबीबीएस/ बीएएमएस/ जीएनएम/ एमएसडब्ल्यू/ एमए/ पदवीधर/ १२वी उत्तीर्ण+डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ७० वर्षांपर्यंत, रुग्ण सेवेशी संबंधित पदांसाठी ६५ वर्षांपर्यंत तर, उर्वरित पदांसाठी १८ ते ३८ वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल वर्गातील उमेदवारांकडून १५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, मागासवर्गीय उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवर, नाशिक

अधिक माहितीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकृत वेबसाइट https://arogya.maharashtra.gov.in/1035/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0 वरून माहिती मिळवू शकता.

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1IYGoR0KW_nRUKyMIs_NWB4SyUyAM6ZTy/view


Tags: careeremploymentgood newsjob opportunitiesMedical Departmentmuktpeethnashiknational health missionकरिअरचांगली बातमीनाशिकनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठराष्ट्रीय आरोग्य अभियानरोजगारसंधीवैद्यकीय विभाग
Previous Post

आयआरसीटीसीचे डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म आहे तरी काय? जाणून घ्या कसे करायचे सेट…

Next Post

भारत जोडो यात्रा: राहुल गांधींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष…आणि महाराष्ट्राच्या समस्या ऐकण्याचं मिशन!

Next Post
Rahul gandhi first speech of bharat jodo yatra in maharashtra

भारत जोडो यात्रा: राहुल गांधींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष...आणि महाराष्ट्राच्या समस्या ऐकण्याचं मिशन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!