Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयआरसीटीसीचे डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म आहे तरी काय? जाणून घ्या कसे करायचे सेट…

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
IRCTC

 

मुक्तपीठ टीम

रात्री ट्रेनमध्ये प्रवास करत असताना सहसा झोप येते. झोपेमुळे ज्या स्टेशनवर उतरायचे आहे ते स्टेशन चुकते आणि पुढच्या स्टेशनवर उतरावे लागते. जर आपण भारतीय रेल्वेचा प्रवास करत असाल आणि तेही रात्री, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. आता स्मार्टफोनमध्ये डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म चालू करून अर्लट सेट करु शकतात. रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत प्रवास करणारे प्रवासी या सेवेचा लाभ घेऊ शकतील. भारतीय रेल्वेच्या या नवीन सेवेबद्दल जाणून घेऊया…

IRCTC चा डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म कसा अॅक्टिव्ह करायचा…

  • भारतीय रेल्वेच्या हेल्पलाइन क्रमांक १३९ वर कॉल करा.
  • त्यानंतर भाषा निवडावी लागेल.
  • ज्या ठिकाणी जायचे आहे ते स्थान निवडा.
  • यासाठी प्रथम ७ आणि नंतर २ दाबावे लागेल.
  • यानंतर ट्रेनचा पीएनआर क्रमांक समाविष्ट करा.
  • पीएनआर क्रमांक एंटर केल्यावर १ दाबा.
  • एकदा पुष्टी झाल्यावर, स्मार्टफोनवर एक वेकअप अलार्म सेट होतो.

IRCTC चा डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म आहे तरी काय ?

  • आयआरसीटीसीच्या डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्मच्या मदतीने रात्री प्रवास करताना प्रवाशांचे स्टेशन चुकण्याचा धोका कमी होईल.
  • प्रवास करताना स्मार्टफोनवर ही सेवा सक्रिय करा.
  • ही सेवा सक्रिय केल्यानंतर, स्टेशनवर पोहोचण्याच्या २० मिनिटे आधी स्मार्टफोनवर एक मेसेज येईल.
  • ही सूचना अलार्मसारखी असेल.
  • IRCTCची ही सेवा मोफत नाही, परंतु यासाठी प्रत्येक वेळी ३ रुपये मोजावे लागतील.

Tags: Destination Alert Wakeup Alarmgood newsindian railwaysirctcmuktpeethuseful newsआयआरसीटीसीउपयोगी बातमीचांगली बातमीडेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्मभारतीय रेल्वेमुक्तपीठ
Previous Post

सिडकोचं वेगवान काम! महागृहनिर्माण योजनेतील ७०० स्लॅब्सचं काम ५५५ दिवसांत पूर्ण!!

Next Post

नाशिकमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय विभागात २२६ जागांसाठी करिअर संधी

Next Post
nhm

नाशिकमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय विभागात २२६ जागांसाठी करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!