Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये १८० जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

November 2, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
Naval Ship Repair Yard

मुक्तपीठ टीम

नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये कारपेंटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, आयसीटीएसएम, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट, मेकॅनिक डिझेल, एमएमटीएम, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक, पेंटर, प्लंबर, शीट मेटल वर्कर, टेलर, वेल्डर (जी अॅंड ई) या आणि अशा इतर ट्रेडमध्ये एकूण १८० जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २० नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण कारवार आणि गोवा आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण २) ६५% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेलं असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

प्रभारी अधिकारी, डॉकयार्ड अॅप्रेंटिस स्कूल, नेव्हल शिप रिपेअर यार्ड, नेव्हल बेस, कारवार, कर्नाटक- ५८१३०८

अधिक माहितीसाठी नेव्हल शिप रिपेअर यार्डच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiannavy.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.

अॅप्रेंटिसशिप लिंक

https://www.apprenticeshipindia.gov.in/

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1MmgREgnuHDXZiSRdGwjNxguPu923Fvgy/view?usp=sharing


Tags: apprenticeshipcareeremploymentgood newsjob opportunitiesmuktpeethNaval Ship Repair Yardअॅप्रेंटिसशिपकरिअरचांगली बातमीनेव्हल शिप रिपेअर यार्डनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

TVS Raider 125 लवकरच नवीन अवतारात होणार लाँच!!

Next Post

गुजरात पूल मृत्यूकांड: दोन वर्षांपूर्वीच्या पत्रानं उघड केला जीवघेणा निष्काळजीपणा!

Next Post
Morbi Bridge Collapse

गुजरात पूल मृत्यूकांड: दोन वर्षांपूर्वीच्या पत्रानं उघड केला जीवघेणा निष्काळजीपणा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!