Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

TVS Raider 125 लवकरच नवीन अवतारात होणार लाँच!!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
TVS Raider 125

मुक्तपीठ टीम

टीव्हीएसच्या Raider 125 बाईकने लाँच होताच लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते तिच बाईक आता नवीन अवतारात लाँच होणार आहे. कंपनी सी बाईक एका नवीन अवतारात लाँच करणार आहे. टीव्हीएस येत्या एक ते दोन दिवसात अपडेटेड Raider 125 ही बाईक भारतीय बाजारात लाँच करू शकते. यात काही नवीन फिचर्सचाही समावेश आहे.

अपडेटेड TVS Raider 125 मध्ये काय आहे खास?

  • यात अनेक कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत.
  • यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी फीचर दिले आहे.
  • जीपीएस आणि कॉलिंग सारख्या सुविधाही आहे.
  • या बाईकच्या टॉप स्पेस वेरिएंटमध्ये TFT डिस्प्ले आहे.
  • बाईकमध्ये १२५ सीसी इंजिनचा वापर केला आहे.
  • हे इंजिन ११.४ बी एच पी पॉवर आणि ११.२ एन एम पीक टॉर्क जनरेट करते.
  • या बाईकचे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
  • यात पॉवर आणि इको सारखे राइडिंग मोड देण्यात आले आहे.
  • या बाईकची सुरुवातीची किंमत १ लाख रुपयांपेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे.

 


Tags: good newsLatest TechmuktpeethTVSTVS New AvatarTVS Raider 125चांगली बातमीटीव्हीएसटीव्हीएस नवीन अवतारटीव्हीएस रायडर १२५मुक्तपीठलेटेस्ट टेक
Previous Post

जूनपासून बल्लारपूर येथे सुरू होणार एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र

Next Post

नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये १८० जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
Naval Ship Repair Yard

नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये १८० जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!