मुक्तपीठ टीम
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात टेलिक्युनिकेशन हेड कॉन्स्टेबल या पदासाठी १२६ जागा, टेलिक्युनिकेशन कॉन्स्टेबल या पदासाठी १६८ जागा अशा एकूण २९३ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- ४५% गुणांसह १२वी (पीसीएम) उत्तीर्ण किंवा १०वी उत्तीर्ण + आयटीआय (इलेक्ट्रिकल/ कॉम्प्युटर) किंवा १०वी (पीसीएम) उत्तीर्ण + इलेक्ट्रॉनिक्स/ कम्युनिकेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
- पद क्र.२- १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ ईएक्सएसएम/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाइट https://itbpolice.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://recruitment.itbpolice.nic.in/
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1Eropbpwk2goEHjuDyn4mef4U_hveVKi8/view








Subscribe