Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सावधान! एसीची आग करू शकते घात…माजी आयजींचा गुदमरून मृत्यू!!

October 23, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Former IG Dinesh Chandra Pandey

मुक्तपीठ टीम

एसी शब्द ऐकताच आठवतो तो थंडावा. पण हा थंडावाच जीवघेणा ठरला आहे. हो, हे घडलं आहे. लखनौच्या इंदिरा नगर येथील सेक्टर १८ सी-ब्लॉकमध्ये रात्रीच्या सुमारास निवृत्त आयजी दिनेश चंद्र पांडे यांचा घरात धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. त्यांची पत्नी आणि मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांना राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसा एसीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे या घटनेचे कारण स्पष्ट होत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

  • निवृत्त आयजी दिनेश चंद्र पांडे यांचे वय ७१ वर्षे होते. ते इंदिरा नगर सेक्टर-१८ येथे ६८ वर्षीय पत्नी अरुणा पांडे आणि ३२ वर्षीय मुलगा शशांक पांडे यांच्यासोबत तो राहत होते.
  • जेवण करून तिघेही एकाच खोलीत झोपले.
  • रात्री साडेदहाच्या सुमारास दुसऱ्या खोलीतील एअर कंडिशनरला आग लागली. यामुळे त्या खोलीतील संपूर्ण सामान जळू लागले.
  • ज्या खोलीत दिनेशचंद्र पांडे कुटुंबासह झोपले होते, त्या खोलीत दुसऱ्या खोलीतून धूर निघत होता.
  • गुदमरल्याने तिघेही खोलीतच बेशुद्ध पडले.
  • दिनेशचंद्र पांडे यांचा एक मुलगा परदेशात राहतो.

धूर पाहून भाडेकरू आणि स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली

  • घरात सर्वत्र धुराने पसरला होता.
  • तळमजल्यावर राहणाऱ्या भाडेकरूने आरडाओरडा केला असता, स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली.
  • घटनेची माहिती मिळताच नजीकच्या अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
  • एसीपी गाजीपूर विजयराज सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा तिघेही बेशुद्ध पडले होते.
  • सर्वांना तातडीने बाहेर काढून लोहिया रुग्णालयात नेण्यात आले. जिथे दिनेशचंद्र पांडे यांचा मृत्यू झाला.

Tags: ACFormer IG Dinesh Chandra Pandeylucknowmuktpeethएसीघडलं-बिघडलंमाजी आयजीमाजी आयजी दिनेश चंद्र पांडेमुक्तपीठलखनौ
Previous Post

उद्धव ठाकरे, आज शेतकऱ्यांची माफी मागणार?

Next Post

गुमनामी बाबा हेच नेताजी सुभाष चंद्र बोस होते? बंगालमधील विद्यार्थ्याचा दावा

Next Post
Subhash Chandra Bose

गुमनामी बाबा हेच नेताजी सुभाष चंद्र बोस होते? बंगालमधील विद्यार्थ्याचा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!