Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुमनामी बाबा हेच नेताजी सुभाष चंद्र बोस होते? बंगालमधील विद्यार्थ्याचा दावा

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Subhash Chandra Bose

मुक्तपीठ टीम

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू आजही एक गूढच आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की, त्यांचा मृत्यू जपानमधील विमान अपघातात झाला, तर काहींच्या मते उत्तर प्रदेशचे ‘गुमनामी बाबा’ हेच नेताजी होते. हे दावे कितपत खरे आहेत हे कोणालाच माहीत नाही, परंतु अलीकडच्या घडामोडींमुळे गुमनामी बाबां हेच नेताजी सुभाषचंद्र बोस असल्याचा दावा अधिक बळकट झाला आहे.

सरकार संचालित सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने गुमनामी बाबाचा डीएनए रिपोर्ट शेअर करण्यास नकार दिला आहे. हा रिपोर्ट पश्चिम बंगालमधील हुगळी येथील संशोधक विद्यार्थी सायक सेन यांनी आरटीआय अंतर्गत मागवला होता. त्यांने २४ सप्टेंबर २०२२ रोजी आरटीआय दाखल केला होता.

लॅबचा रिपोर्ट शेअर करण्यास नकार!… दिली तीन कारणे

  • विद्यार्थी सायक सेन म्हणाला की, लॅबने त्यांचा आरटीआय नाकारण्याची तीन कारणे दिली आहेत.
  • मुख्य कारणांपैकी एक म्हणजे गुमनामी बाबाचा इलेक्ट्रोफेरोग्राम रिपोर्ट सार्वजनिक केल्याने भारताच्या सार्वभौमत्वावर आणि परकीय राज्यांशी असलेल्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो.
  • याशिवाय सेन यांनी त्यांच्या आरटीआयमध्ये उत्तर प्रदेशातील दुर्गम भागात राहणारा माणूस भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी इतका महत्त्वाचा का आहे आणि त्याचा इलेक्ट्रोफेरोग्राम सार्वजनिक केल्यास देशात खळबळ कशी निर्माण होईल, असा प्रश्नही विचारला आहे.
  • गुमनामी बाबा सामान्य माणसांपेक्षा खास होते, असे स्पष्ट संकेत आहेत, असे सेन म्हणाला.
  • माझ्या सर्व निष्कर्षांनुसार नेताजी सुभाषचंद्र बोस हे गुमनामी बाबांच्या वेशात होते. असे सेन म्हणाला.

Tags: bengalCentral Forensic Science LaboratoryGumnami BabamuktpeethResearch Student Saik SenSubhash Chandra Boseगुमनामी बाबाघडलं-बिघडलंबंगालमुक्तपीठसंशोधक विद्यार्थी सायक सेनसुभाष चंद्र बोससेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी
Previous Post

सावधान! एसीची आग करू शकते घात…माजी आयजींचा गुदमरून मृत्यू!!

Next Post

भाजपा दीपोत्सवातील अपमान: राहुल देशपांडे शांत…ट्विटरकरांचा संताप!

Next Post
Classical Music Singer Rahul Deshpande

भाजपा दीपोत्सवातील अपमान: राहुल देशपांडे शांत...ट्विटरकरांचा संताप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!