Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मोदी पंतप्रधान झाले आणि गुजरातमध्ये भाजपाच्या जागा कमी होऊ लागल्या…असं का?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Narendra Modi

मुक्तपीठ टीम

येत्या गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने कंबर कसली आहे. भाजपाने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ, प्रत्येक बूथवर भाजपा आपला प्रचार जोरदार करत आहे. मात्र असं असताना नरेंद्र मोदी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर गुजरातमध्ये झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपाच्या जागा कमी होत गेल्या आहेत. गेल्या निवडणुकीत बहुमतापेक्षा फक्त सात जागा जास्त जिंकता आल्या. अशा स्थितीत या निवडणुकीत भाजपासमोर मोठे आव्हान उभे आहे.

भाजपाची रणनीती!!

  • दरम्यान एक संपूर्ण नवीन पिढी आली आहे. त्यांनाही जोडून पक्षाला पुढे जायचे आहे.
  • उपलब्धी आणि भविष्यकालीन आश्वासनांच्या माध्यमातून मतदारांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे.
  • यामुळेच भाजपा वेगवेगळ्या योजनांलब राज्यातील जनतेसमोर येत आहे.
  • शेती असो, उद्योग असो, संरक्षण असो, क्रीडा असो किंवा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जा असो, जो संदेश वर्ग देऊ शकतो तो समोर ठेवून पुढे जात आहे.

सातत्याने बड्या नेत्यांच्या भेटीगाठी!!

  • पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांच्यासोबत सातत्याने राज्याच्या दौऱ्यावर आहेत.
  • बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची टीमही गुजरातमध्ये गुंतलेली आहे.
  • गेल्या दोन महिन्यांपासून काही नेते राज्याच्या दौऱ्यावर होते.
  • आता दिवाळीनंतर होणाऱ्या निवडणुकांपर्यंत बहुतांश नेते राज्यातील निवडणूक रणनीतीमध्ये व्यस्त राहणार आहेत.

मतदारांच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न…

  • भाजपच्या रणनीतीकारांचे म्हणणे आहे की, पक्ष सर्व निवडणुका अत्यंत गांभीर्याने लढतो.
  • सत्तेत असो वा विरोधात.
  • मतदारांच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करतो.
  • गुजरातमध्येही हीच रणनीती अवलंबली जात आहे.
  • मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीतील निकालाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे पक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
  • नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर २००२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून जागा कमी होत आहेत.

Tags: BJPGujaratGujarat Assembly Electionmuktpeethprime minister narendra modiगुजरातगुजरात विधानसभा निवडणूकघडलं-बिघडलंपंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपामुक्तपीठ
Previous Post

गुजरातमध्ये काँग्रेसने बदलली रणनीती…गावात…खेड्यांमध्ये थेट संवाद!

Next Post

नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी प्रयत्न करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी प्रयत्न करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी प्रयत्न करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!