Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुजरातमध्ये काँग्रेसने बदलली रणनीती…गावात…खेड्यांमध्ये थेट संवाद!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Gujarat Assembly Election

मुक्तपीठ टीम

गुजरात निवडणुकीचं मैदान तापलं आहे. येत्या काही दिवसांत गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित होतील. भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष आप-आपला प्रचार जोरदार करत आहेत. दरम्यान काँग्रेसने गुजरातमध्ये आपली रणनीती बदलली आहे. काँग्रेस या निवडणुकीत खेड्यापाड्यासून शहरांमधून थेट सामाजिक गटांपर्यंत पोहोचण्याच्या रणनीतीवर केंद्रित आहे.

काँग्रेसने बदलली रणनीती…

  • आक्रमक प्रचाराऐवजी, काँग्रेस खेड्यांपाड्यांपासून शहरांमध्ये थेट संवाद साधण्याच्या रणनीतीवर केंद्रित आहे.
  • इतकंच नाही तर प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना अशी कोणतीही संधी दिली जाऊ नये, की ज्यामुळे निवडणुकीला आपल्या प्रतिमेभोवती केंद्रीत करण्याची संधी त्यांना मिळेल.
  • काँग्रेसच्या निवडणूक प्रचारातील मवाळपणाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्याचे कारण म्हणजे भाजपा आणि आम आदमी पक्षाचा आक्रमक प्रचार.

ही निवडणूक अटीतटीची !!

  • गुजरात निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस आमनेसामने असताना आता आम आदमी पक्षाने एन्ट्री मारली आहे.
  • त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची झाली.
  • आपने गुजरातमध्ये आपली संपूर्ण ताकद लावलीय.
  • मात्र प्रमुख विरोधी पक्ष असूनही काँग्रेसचा प्रचार या दोन्ही पक्षांच्या तुलनेत कुठेच नाही.
  • मात्र त्यांचा पक्षही नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार करताना दिसतोय.

विचारपूर्वक पावलं उचलतेय काँग्रेस!!

  • गुजरात निवडणुकीशी संबंधित पक्षाच्या वरिष्ठ रणनीतीकारांच्या मते, केवळ आर्थिक साधनांची कमतरता हेच कारण नाही, तर गेल्या पाच-सहा निवडणुकांमध्ये गुजराती अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा सर्वांवर वरचढ असल्याचेही दिसून आले आहे.
  • काँग्रेसच्या रणनीतीकारांच्या मते, आक्रमक निवडणूक प्रचारात नेहमीच एक मुद्दा किंवा विधान निवडणुकीचा मार्ग बदलण्याचा धोका असतो.
  • २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत जसे गुजरातमध्ये काँग्रेस भाजपाचा पाडाव करण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत असताना, पक्षाचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या विधानाने उलटसुलट चर्चा घडवून आणली.

Tags: CongressCongress StrategyGujaratGujarat Assembly Electionmuktpeethकाँग्रेसकाँग्रेस रणनीतीगुजरातगुजरात विधानसभा निवडणूकघडलं-बिघडलंमुक्तपीठ
Previous Post

कोल्हापुरात २५१ दिवस सुरु असलेलं जयप्रभा स्टुडिओ वाचवा आंदोलन…कला, परंपरा आणि मालमत्ता!

Next Post

मोदी पंतप्रधान झाले आणि गुजरातमध्ये भाजपाच्या जागा कमी होऊ लागल्या…असं का?

Next Post
Narendra Modi

मोदी पंतप्रधान झाले आणि गुजरातमध्ये भाजपाच्या जागा कमी होऊ लागल्या...असं का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!