Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुगलचे यूजर्सना दिवाळी सरप्राईज! ‘दिवाळी’ सर्च करताच दिव्यांनी झगमगणार स्क्रीन!!

October 24, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Diwali 2022 Search

मुक्तपीठ टीम

आज देशात दिपोत्सव मोठ्या उत्सहात साजरा केला जात आहे. भारतातील या सणाबद्दल लोकांचे प्रेम आणि आपुलकी पाहून गुगलने यावर्षी युजर्सना जबरदस्त सरप्राईज दिले आहे. यासाठी गुगल सर्च बॉक्समध्ये जावे लागेल, एक कोणताही शब्द टाइप करा आणि एंटर बटण दाबा. असे केल्याने, फोन स्क्रीन किंवा डेस्कटॉप/ कॉम्प्युटर स्क्रीनही दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघेल.

‘या’ दिवाळी सरप्राईजला पाहाण्यासाठी काय करावे?

  • गुगलने दिलेल्या सरप्राईजचा आनंद घेण्यासाठी सर्वप्रथम ब्राउझरवर ‘दिवाळी’ हे टाइप करून सर्च करा.
  • यानंतर तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवर एक पेज उघडेल. या पेजवर अॅनिमेटेड दिवा लावला जाईल.
  • तुम्हाला फक्त त्या दिव्यावर क्लिक करावे लागेल. तुम्ही त्या पेटलेल्या दिव्यावर क्लिक करताच, स्क्रीनवर अनेक दिवे दिसतील.
  • यापैकी एक दिवा जळत असेल आणि बाकीचे सर्व दिवे विझलेले असतील.
  • जर तुम्हाला हे विझलेले दिवे लावायचे असतील तर त्यासाठी या दिव्यांवर माउसने कर्सर फिरवावा लागेल.
  • असे केल्याने सर्व विझलेले दिवे जळू लागतील.
  • सर्व दिवे प्रज्वलित झाल्यानंतर, तुमच्या डेस्कटॉपची स्क्रीन चमकेल आणि ते पाहण्यास अतिशय सुंदर दिसेल.

स्मार्टफोनवर या सरप्राईझचा आनंद कसा घ्यावा?

  • डेस्कटॉप/ लॅपटॉप नसला तरी काळजी करण्याची गरज नाही.
  • स्मार्टफोनच्या माध्यमातूनही तुम्ही या सरप्राईजचा आनंद घेऊ शकाल.
  • स्मार्टफोनवर याचा फायदा घेण्यासाठी तुमच्या सर्च बारवर जा आणि दिवाळी २०२२ लिहून सर्च करा.
  • डेस्कटॉपप्रमाणेच तुमच्या स्मार्टफोनवर एक पेज उघडेल ज्यावर अॅनिमेटेड दिवा पेटवला जाईल.
  • फक्त त्या दिव्यावर क्लिक करावे लागेल.
  • क्लिक केल्यावर तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर अनेक दिवे एकत्र येतील.
  • त्यांच्यावर बोट फिरवून त्यांना उजळंवावे लागेल.

Tags: Diwali 2022 SearchDiwali Surprisegood newsGoogle searchGoogle Usersmuktpeethगुगल यूजर्सगुगल सर्चचांगली बातमीदिवाळी २०२२ सर्चदिवाळी सरप्राईजमुक्तपीठ
Previous Post

Instagram दिवाळी धमाका: रिल्स बनवा, लाखो कमवा!

Next Post

महाराष्ट्रातल्या ‘या’ गावात ३२ एकर जमीन माकडांसाठी मोकळी…जणू ते इथले मालकच!

Next Post
Monkeys

महाराष्ट्रातल्या 'या' गावात ३२ एकर जमीन माकडांसाठी मोकळी...जणू ते इथले मालकच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!