Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

Instagram दिवाळी धमाका: रिल्स बनवा, लाखो कमवा!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Instagram Reels

मुक्तपीठ टीम

भारतात टिक टॉकवर बंदी घातल्यानंतर इंस्टाग्राम रील्स हे एक शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म म्हणून वेगाने उदयास आले आहे. तरूणांपासून ते मोठ्या वयोगटातील लोकांसाठी इंस्टाग्रामचा रील्स फिचर कमाईचे एक मोठे साधन बनले आहे. इंस्टाग्राम यूजर्समध्ये रील फिचर खूप लोकप्रिय आहे. मेटाच्या मालकीच्या कंपनीने आता इंस्टाग्राम रील्स बनवणाऱ्यांसाठी अतिरिक्त पैसे कमवण्यासाठी एक उत्तम योजना आणली आहे.

रील बनवून लाखो रूपये कमवण्याची संधी!

  • इंस्टाग्रामवर रिल्स बनवणाऱ्यांसाठी एक खास ऑफर आणली आहे, जेणेकरून दिवाळीच्या निमित्ताने रील्स बनवून अतिरिक्त कमाई करण्याची संधी मिळेल.
  • रील बनवणाऱ्यांसाठी रील्स प्ले बोनस ऑफर सुरू करण्यात आली आहे.
  • या ऑफर अंतर्गत, रील बनवणाऱ्यांना कंपनीकडून ५ हजार डॉलर म्हणजेच ४ लाख रूपये बोनस मिळण्याची संधी आहे.

‘रील्स प्ले बोनस ऑफर’ आता भारतात सुरू…

  • आतापर्यंत इंस्टाग्रामची ही ऑफर अमेरिकेत सुरू होती, मात्र आता ही ऑफर भारतीय निर्मात्यांसाठीही सुरू करण्यात आली आहे.
  • यामुळे कंटेंट निर्मात्यांना मेटामधून थेट पैसे कमविण्याची संधी आहे.
  •  कंपनीच्या या ऑफरमुळे अधिकाधिक लोकांना रील बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

काय आहे ‘रील्स प्ले बोनस ऑफर’?

  • रील तयार केल्यानंतर, बोनस रीलवरील प्लेच्या संख्येवर आधारित असेल.
  • या ऑफर अंतर्गत बोनस मिळविण्यासाठी, किमान १५० रील असणे आवश्यक आहे.
  • पहिली रील बनवल्यानंतर, यूजर्सला १ महिन्यापर्यंतचा वेळ मिळेल.
  • पात्र निर्माते त्यांच्या रीलमधून पैसे कमवू शकतील फक्त, त्यांच्या रीलला गेल्या ३० दिवसांत १ हजार व्ह्यू मिळाले पाहिजेत.
  • इंस्टाग्रामवर तुम्ही देखील रील्स तयार करत असाल तर, ही ऑफर ११ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अॅक्टिव्हेट केली जाऊ शकते याची नोंद घ्या.

 


Tags: good newsinstagramInstagram reelsmuktpeethReels Play Bonus OfferShort Video Platformइंस्टाग्रामइंस्टाग्राम रील्सचांगली बातमीमुक्तपीठरील्स प्ले बोनस ऑफरशॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म
Previous Post

दिवाळीत शेतकऱ्यांचं दिवाळं! शिवसेनेशी केलीत शेतकऱ्यांशी गद्दारी नको! – उद्धव ठाकरे

Next Post

गुगलचे यूजर्सना दिवाळी सरप्राईज! ‘दिवाळी’ सर्च करताच दिव्यांनी झगमगणार स्क्रीन!!

Next Post
Diwali 2022 Search

गुगलचे यूजर्सना दिवाळी सरप्राईज! 'दिवाळी' सर्च करताच दिव्यांनी झगमगणार स्क्रीन!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!