Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंधेरीत कोण बाजी मारणार? दोन्ही उमेदवारांचा अर्ज दाखल

October 14, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Andheri by election

मुक्तपीठ टीम

अंधेरी पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार हे येत्या काही दिवसातचं कळेल. शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्या पक्षाकडून ऋतुजा रमेश लटके आणि भाजपाकडून मुरजी पटेलांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी या दोन्ही उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपाकडून यावेळी मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं.

शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन!!

  • शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.
  • अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या ऋतुजा लटके, भाजपकडून मुरजी पटेल यांनी आपले नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले आहे.
  • अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अंधेरीत मोठे शक्तिप्रदर्शन केले.
  • यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, गजानन किर्तिकर, अनिल परब आणि काँग्रेस नेते भाई जगताप यांनी हजेरी लावली.

भाजपाकडून पटेल मैदानात!

  • शक्ति प्रदर्शन झाल्यानंतर भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
  • मुरजी पटेल यांच्यासोबत शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर, भाजप नेते आशिष शेलार सहभागी झाले होते.
  • यावेळी त्यांनी आमचाच विजय होणार असा विश्वास व्यक्त केला.
  • अंधेरीत अटीतटीचा सामना रंगणार असल्याचं दिसून येत आहे.

Tags: Andheri By ElectionsBJPMurji PatelRutuja Ramesh LatkeShivsenaअंधेरी पोटनिवडणूकऋतुजा रमेश लटकेभाजपामुरजी पटेलशिवसेना
Previous Post

भारतीय लष्कराच्या ‘झूम’ श्वानाने दहशतवाद्यांचा केला खात्मा, दोन गोळ्या लागलेल्या असतानाही दिला लढत

Next Post

यत्र-तत्र-सर्वत्र GST: रोटीवर ५ टक्के तर पराठ्यांवर १८ टक्के कर!

Next Post
Paratha and roti

यत्र-तत्र-सर्वत्र GST: रोटीवर ५ टक्के तर पराठ्यांवर १८ टक्के कर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!