Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकने सादर करण्याची कालमर्यादा आता ३१ ऑक्टोबरपर्यंत

October 9, 2022
in featured, उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Prime Minister's National Child Award

मुक्तपीठ टीम

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी नामांकने सादर करण्यासाठी आधी निश्चित केलेल्या ३० सप्टेंबर २०२२ या विहित कालमर्यादेचा विस्तार करून आता ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी ५ वाजेपर्यंतचा कालावधी निश्चित केला आहे. राष्ट्रीय पुरस्कारांसाठीचे नवे पोर्टल (https://awards.gov.in/) आता कार्यान्वित झाले आहे अशी माहिती सामान्य जनतेला कळविण्यात येत आहे.

इच्छुक उमेदवारांनी उपरोल्लेखित राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर नोंदणी करून पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज सादर करावा. ज्यांनी या पुरस्कारासाठी https://nca-wcd.nic.in/ या जुन्या पोर्टलवर याआधीच नोंदणी केली आहे ते अर्जदार देखील नव्या पोर्टलवर नोंदणी करून नामांकने सादर करू शकतात

 


Tags: good newsmuktpeethPrime Minister's National Child AwardUnion Ministry of Women and Child Developmentउपयोगी बातमीकेंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयचांगली बातमीपंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारमुक्तपीठ
Previous Post

अविश्वसनीय सत्यकथेवर आधारलेल्या ‘ऐ जिंदगी’चा ट्रेलर रिलीज, रेवती, सत्यजीत दुबे आणि मृण्मयी गोडबोलेंच्या भूमिका!!

Next Post

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आणि इतर पदांवर नोकरीची संधी

Next Post
air india

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आणि इतर पदांवर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!