Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतात पेट्रोल किंमत स्थिरच, पण इतर देशांनी किती कमी केले, किती वाढवले?

September 30, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
petrol

मुक्तपीठ टीम

जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. कच्च्या तेलाचे दर आता प्रति बॅरल १०० डॉलरच्या खाली आहेत. भारतात पेट्रोल-डिझेलचे दर १३२ दिवसांपासून स्थिर आहेत, तर अनेक देशांमध्ये पेट्रोल स्वस्त झाले आहे. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किंमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात.

इतर देशांमधील इंधनाच्या किंमतीतील चढ-उतार!

  • १ ऑगस्ट रोजी globalpetrolprices.com वर जारी केलेल्या दरानुसार, पाकिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत ७५.८९ रुपये होती, आता ती २६ सप्टेंबर रोजी ८१.९४ रुपयांवर पोहोचली आहे.
  • भूतानमध्ये १००.५२ रुपयांवरून ८२.१८ रुपयांवर दर आला आहे. . आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या श्रीलंकेत, २० जून रोजी पेट्रोलची सरासरी किंमत ९८.२८ रुपये होती, तर १ ऑगस्ट रोजी ती ११९.०५ रुपये होती. आता तो २६ सप्टेंबरला १२१.३७ रुपयांवर पोहोचला आहे.

भारतात सरासरी प्रति लिटर पेट्रोलची किंमत १०४ रूपये!

  • जगभरात पेट्रोलची सरासरी किंमत १०३.७४ रुपये प्रति लीटर आहे.
  • तसेच, या किंमती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात बदलतात.
  • वेगवेगळ्या देशांतील किंमतीतील फरक असण्याचे कारण म्हणजे पेट्रोलसाठी वेगवेगळे कर आणि सबसिडीमुळे आहे.
  • भारतातील पेट्रोलची किंमत आता फक्त काही शहरांमध्ये १०० रुपयांच्या पुढे असली तरी सरासरी १०४ रुपयांनी विकले जात आहे.

सर्वात महाग पेट्रोल विकणारे देश

जगात सर्वाधिक महाग पेट्रोल विकणाऱ्या देशांमध्ये हाँगकाँग अव्वल स्थानावर आहे, जिथे एक लिटर पेट्रोलची किंमत २४०.३३ रुपये आहे. यानंतर, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक आहे जिथे, १७९.८३ रुपये द्यावे लागतील. दुसरीकडे, आइसलँडमध्ये पेट्रोल १७९.८३ रुपये, बार्बाडोसमध्ये १७२.४७ रुपये, नॉर्वेमध्ये १६५.०५ रुपये, स्वित्झर्लंडमध्ये १६०.६८ रुपये आणि डेन्मार्कमध्ये १५९.०३ रुपये दराने उपलब्ध आहे.

सर्वात स्वस्त पेट्रोल विकणारे देश

  • व्हेनेझुएलामध्ये ऑगस्टमध्ये पेट्रोलची सरासरी किंमत १.७३ रुपये होती, ती वाढून १.८१ रुपये झाली.
  • जगातील सर्वात स्वस्त पेट्रोलच्या बाबतीत लिबियाचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे १ ऑगस्ट रोजी पेट्रोलचा दर २.४२ रुपये प्रति लिटर होता, तर सप्टेंबरमध्येही तोच होता.
  • इराणमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १ ऑगस्ट रोजी ४.१६ रुपये होती, ती वाढून ४.३६ रुपये झाली.
  • अल्जेरियातही आता एक लिटर पेट्रोल २६.७२ रुपये झाले आहे.
  • सर्वात स्वस्त पेट्रोल विकणाऱ्या देशांपैकी एक असलेल्या कुवेतमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत २० जून रोजी २६.६६ रुपये होती, ती आता २६ सप्टेंबरपासून २७.६० रुपये झाली आहे.
  • अंगोलामध्ये पेट्रोलची किंमत ३०.२६ रुपये आहे.
  • तुर्कमेनिस्तान येथे एक लिटर पेट्रोलची किंमत ३४.९८ रुपये आहे.
  • सर्वात स्वस्त पेट्रोल विकणाऱ्या देशांमध्ये कझाकिस्तान 9व्या स्थानावर आहे. येथे एक लिटर पेट्रोलची किंमत ३५.८० रुपये प्रति लिटर आहे.
  • नायजेरियात सप्टेंबरपासून एक लिटर पेट्रोलची किंमत आता २५.८९ रुपये आहे.

Tags: Fuel RatesIndiamuktpeethPetrol Pricesइंधन दरघडलं-बिघडलंपेट्रोल किंमतीभारतमुक्तपीठ
Previous Post

प्रत्येक महिलेला प्रजननाची स्वायत्तता आणि गर्भपाताचा अधिकार! गर्भपात निकालात आणखीही बरंच काही…

Next Post

एक दसरा, दोन मेळावे! शिवसेना शक्तिप्रदर्शनामुळे पोलिसांसमोर सुरक्षा आणि वाहतूक कोंडींचं आव्हान!

Next Post
Dussehra Melava; A Double Challenge Before The Mumbai Police

एक दसरा, दोन मेळावे! शिवसेना शक्तिप्रदर्शनामुळे पोलिसांसमोर सुरक्षा आणि वाहतूक कोंडींचं आव्हान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!