Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चाइल्ड पॉर्नोग्राफी: सीबीआयचे २० राज्यांमध्ये ५६ ठिकाणी छापे

September 24, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
CBI

मुक्तपीठ टीम

चाईल्ड पोनोग्राफी प्रकरणी सीबीआयने देशभरात धडक कारवाई सुरु केली आहे. देशातील २० राज्यांमध्ये सुमारे ५६ ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. ‘ऑपरेशन मेघदूत ‘ अंतर्गत ही कारवाई केली जात आहे. सिंगापूर आणि न्यूझीलंडच्या इंटरपोल युनिटने दिलेल्या माहितीच्या आधारे सीबीआयकडून ही छापेमारी केली जात आहे. निरागसांचं जीवन उध्वस्त करणाऱ्या या विकृतांना मुसक्या आवळून त्यांच्या कारवाया थांबवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जात आहे. गेल्यावर्षीही यासाठीच ‘ऑपरेशन कार्बन’ राबवण्यात आले होते.

सीबीआयचे २० राज्यात छापे

  • सीबीआयचे हे छापे दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पाटणासह २० राज्यांमध्ये सुरू आहेत.
  • या संपूर्ण प्रकरणात अशा अनेक टोळ्या सक्रीय असून, ज्या केवळ चाइल्ड सेक्शुअल पोर्नोग्राफीशी संबंधित सामग्रीचा वापर करण्याबरोबरच मुलांना शारीरिकरित्या ब्लॅकमेल करून त्यांचा वापर करत आहेत.
  • या टोळ्या गट तयार करून वैयक्तिकरित्या काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

गेल्या वर्षीही राबवले ‘ऑपरेशन कार्बन’!!

  • इंटरपोलच्या माध्यमातून सीबीआयला सिंगापूरमधून या प्रकरणी माहिती मिळाली. त्यानंतर सीबीआयकडून देशभरात छापेमारी करत कारवाई करण्यात आली आहे.
  • मिळालेल्या माहितीनूसार, गेल्या वर्षी देखील ऑपरेशन केले गेले होते ज्याचे नाव ‘ऑपरेशन कार्बन’ होते.

Tags: BengaluruCBIChild PronographydelhimumbaiOperation carbonOperation Meghdootpatnaऑपरेशन कार्बनऑपरेशन मेघदूतचाइल्ड पॉर्नोग्राफीसीबीआय
Previous Post

विश्वकुबेर गौतम अदानीच नाही, त्यांचे बंधूही कुबेरच! सर्वात श्रीमंत एनआयआर!! वाचा कहाणी…

Next Post

जियो आणि एअरटेल 5G सेवेसाठी सज्ज! पण 5G भन्नाट वेग नक्की कधी अनुभवता येणार?

Next Post
9 5G Spectrum Auction99999

जियो आणि एअरटेल 5G सेवेसाठी सज्ज! पण 5G भन्नाट वेग नक्की कधी अनुभवता येणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!