Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जियो आणि एअरटेल 5G सेवेसाठी सज्ज! पण 5G भन्नाट वेग नक्की कधी अनुभवता येणार?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
9 5G Spectrum Auction99999

मुक्तपीठ टीम

भारतात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव पूर्ण झाला आहे. देशात 5G सेवा ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. सर्व दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या पायाभूत सुविधा जवळजवळ तयार केल्या आहेत. पण 5G लाँच होण्यापूर्वी एक उत्सुकता प्रत्येकालाच आहे. आपल्याला 5Gच्या भन्नाट वेगाचा फायदा कधी मिळणार? जियो आणि एअरटेल त्यांच्या 5G सेवा भारतात कधी लाँच करणार आहेत? कारण सध्यातरी तीन खासगी दूरसंचार कंपन्यांपैकी याच दोन कंपन्या 5G लाँच रेसमध्ये पुढे दिसत आहेत.

भारतीय बाजारात रिलायन्स जियो, व्होडाफोन आयडिया (Vi), भारती एअरटेल आणि भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) अशा चार टेलिकॉम कंपन्या आहेत.

5G रोलआउटच्या बाबतीत जियो आणि एअरटेल चांगल्या टप्प्यावर आहेत. पण, भारतातील तिसरी सर्वात मोठी खासगी दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडिया आपली 5G सेवा देशात कधी सुरू करेल, याविषयी अद्याप काही उघड झालेलं नाही. भारतात 5G लाँच होण्याची काय स्थिती आहे, यावर एक नजर टाकूया.

  • एअरटेल आणि जियो या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांनी 5G शी संबंधित अनेक घोषणा केल्या आहेत.
  • एअरटेल आणि जियोने म्हटले आहे की २०२४ पर्यंत ते त्यांच्या 5G नेटवर्कसह देशातील बहुतांश भागात पोहोचतील.
  • दोन्ही टेलिकॉम कंपन्यांनी कोणत्या प्रकारचे 5G लाँच करतील आणि कधी लाँच करतील हे सांगितले.
  • एअरटेल आणि जियोने ऑक्टोबर २०२२ मध्ये 5G सेवा सुरू करण्याचे स्पष्ट केले होते.

या शहरात जियोची प्रथम 5G सेवा होणार सु9रु…

  • दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई येथे प्रथम जियोची 5G सेवा सुरु होणार आहे.
  • एअरटेलने अद्याप कोणत्याही शहरांची नाव दिलेले नाही जेथे ते 5G सेवा सुरू करणार आहे.
  • एअरटेलही सर्व मेट्रो शहरांना लक्ष्य करेल.

व्होडाफोन आयडियाची अद्याप 5G ची घोषणा नाही!

  • व्होडाफोन आयडिया ने अद्याप 5G सेवा सुरू करण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.
  • या संपूर्ण प्रकरणी व्होडाफोन आयडीया यांनी मौन बाळगले आहे.
  • व्होडाफोन आयडियाचे नवीन सीईओ, अक्षय मुंद्र यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की कंपनी सध्या 5G उपकरणे खरेदी करण्यासाठी विक्रेत्यांसह निधीची व्यवस्था करण्यासाठी अनेक बँकांशी चर्चा करत आहे.
  • या सर्व गोष्टींची क्रमवारी लावल्यानंतर कंपनी भारतात आपली 5G सेवा सुरू करणार आहे.
  • व्होडाफोन आयडिया देशात त्यांची 5G सेवा कधी सुरू करेल हे सध्या सांगता येणार नाही.
  • व्होडाफोन आयडियाने काही दिवसांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) कर्जदारांचा विश्वास मिळवण्यासाठी २,७०० कोटी रुपये प्रीपेड केले होते.

Tags: 5G Spectrum Auction5G स्पेक्ट्रम लिलावAirtel 5Ggood newsJio 5GmuktpeethTelecom Companiesएअरटेल 5Gघडलं-बिघडलंचांगली बातमीजिओ 5Gदूरसंचार कंपन्यामुक्तपीठ
Previous Post

चाइल्ड पॉर्नोग्राफी: सीबीआयचे २० राज्यांमध्ये ५६ ठिकाणी छापे

Next Post

अॅमेझॉन v/s फ्लिपकार्ट सेल: १ हजार रुपयांपर्यंत मिळवा ही सर्वोत्तम उत्पादने!

Next Post
Flipkart And Amazon Sale

अॅमेझॉन v/s फ्लिपकार्ट सेल: १ हजार रुपयांपर्यंत मिळवा ही सर्वोत्तम उत्पादने!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!