Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये अॅप्रेंटिसशिपच्या ३१ जागांवर संधी

August 9, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
IRCON-International-logo-ipo

मुक्तपीठ टीम

इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये अॅप्रेंटिसशिपसाठी एकूण ३१ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • १) पदवीधर अॅप्रेंटिसशिप: इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/तंत्रज्ञान प्रवाहात पदवीधर किंवा समकक्ष.
  • २) तंत्रज्ञ (डिप्लोमा) अॅप्रेंटिसशिप: इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/तंत्रज्ञान प्रवाहात डिप्लोमा किंवा समतुल्य.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ४० वयोगटादरम्यान असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.ircon.org/index.php?lang=en वरून माहिती मिळवू शकता.

अर्ज करा

https://www.ircon.org/images/file/cosecy/Apprentices_2022-23.pdf

 

पाहा:


Tags: CreerGood news MorningIRCON International Limitedjob opportunityRecruitmentइरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडकरिअरगुड न्यूज मॉर्निंगनोकरीची संधीरोजगार
Previous Post

महिंद्राच्या देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्रीत ३३ टक्क्यांनी वाढ!!

Next Post

रक्षाबंधनानिमित्त आशाताईंची पालघरच्या भावाला साद, मिळवली समस्या निवारणाची ओवाळणी!

Next Post
रक्षाबंधनानिमित्त आशाताईंची पालघरच्या भावाला साद, मिळवली समस्या निवारणाची ओवाळणी!

रक्षाबंधनानिमित्त आशाताईंची पालघरच्या भावाला साद, मिळवली समस्या निवारणाची ओवाळणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!