Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मारुती सुझुकीचे एस-प्रेस्सो अपडेट मॉडल लाँच! स्वस्त आणि मस्त एन्ट्री लेव्हल हॅचबॅक!!

July 20, 2022
in featured, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Maruti Suzuki S-Presso Update Model

मुक्तपीठ टीम

मारुती सुझुकीने आपली एंट्री लेव्हल हॅचबॅक कार एस-प्रेस्सो अपडेट केली आहे आणि ती नवीन शैलीत बाजारात लाँच केली आहे. कंपनीने चांगली पॉवर इंजिन आणि मायलेजसह बाजारात सादर केली आहे. कंपनीने नवीन एस-प्रेस्सो मध्ये अनेक फीचर्स अपडेट केले आहेत. नवीन मारुती एस-प्रेस्सो १.०-लिटर के-सीरीज ड्युअल जेट ड्युअल वीवीटी पेट्रोल इंजिनसह सादर केली आहे.

  • देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने एंट्री-लेव्हल हॅचबॅक एस-प्रेस्सोची नवीन मॉडल कार बाजारात आणली आहे.
  • नवीन कारची शोरूम किंमत ४.२५ ते ५.९९ लाख रुपये आहे.
  • या मॉडेलच्या ऑटोमॅटिक गियर शिफ्ट व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे ५.६५ लाख आणि ५.९९लाख रुपये आहे.
  • मारुती सुझुकीच्या तीन वर्षांच्या अल्प कालावधीत एस-प्रेस्सोच्या २,०२,५०० युनिट्सची विक्री केली आहे.
  • 1.0 के-सिरीज इंजिनसह नवीन एस-प्रेस्सो ग्राहकांचा ड्रायव्हिंग अनुभव वाढवेल.
  • कंपनीने स्पष्ट केले की हे मॉडेल मानक म्हणून ड्युअल एअरबॅग्ज, हाय-स्पीड अलर्ट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर यांसारख्या फिचर्सनी सुसज्ज आहे.

पाहा:


Tags: good newsIndialatest featuresMaruti Suzuki S-PressoMaruti Suzuki S-Presso Update Modelmuktpeethचांगली बातमीभारतमारुती सुझुकी एस-प्रेस्सोमुक्तपीठलेटेस्ट फिचर्स
Previous Post

नील आयटीआर म्हणजे नक्की काय? करप्राप्त उत्पन्न नसणाऱ्यांसाठीची ही सोय आहे कशी?

Next Post

भारतीय लष्कर डेंटल कॉर्प्समध्ये एसएससी ऑफिसर पदाच्या ३० जागांवर संधी

Next Post
Indian Army

भारतीय लष्कर डेंटल कॉर्प्समध्ये एसएससी ऑफिसर पदाच्या ३० जागांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!