Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय लष्कर डेंटल कॉर्प्समध्ये एसएससी ऑफिसर पदाच्या ३० जागांवर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Indian Army

मुक्तपीठ टीम

भारतीय लष्कर डेंटल कॉर्प्समध्ये एसएससी ऑफिसर म्हणजेच शॉर्ट सर्विस कमिशन पदावर एकूण ३० जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १४ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, ५५% गुणांसह बीडीएस/ एमडीएस २) एक वर्षाची रोटेटरी इंटर्नशिप पूर्ण ३) नीट-२०२२ असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदासांठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून नियमांनुसार शुल्क आकारले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट https://indianarmy.nic.in/  वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा:


Tags: careerDental Corpsemploymentgood newsIndian ArmyJobs OpportunitiesSSC Officervacanciesएसएससी ऑफिसरकरिअरचांगली बातमीडेंटल कॉर्प्सनोकरी-धंदा-शिक्षणभारतीय लष्करमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

मारुती सुझुकीचे एस-प्रेस्सो अपडेट मॉडल लाँच! स्वस्त आणि मस्त एन्ट्री लेव्हल हॅचबॅक!!

Next Post

भात लावणी करताना महिलांचं भक्तीसंगीत…कामामधे काम, मुखी सदा हरिनाम!

Next Post
भात लावणी करताना महिलांचं भक्तीसंगीत…कामामधे काम, मुखी सदा हरिनाम!

भात लावणी करताना महिलांचं भक्तीसंगीत...कामामधे काम, मुखी सदा हरिनाम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!