Tuesday, September 29, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नील आयटीआर म्हणजे नक्की काय? करप्राप्त उत्पन्न नसणाऱ्यांसाठीची ही सोय आहे कशी?

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
income tax return

मुक्तपीठ टीम

नील आयटीआर म्हणजे झिरो आयटी रिर्टन असं ही म्हणतात. जेव्हा कर सवलतीच्या मर्यादेचा प्रश्न येतो तेव्हा बरेच लोक त्यांच्यासाठी आयटीआर फाइल करणे आवश्यक आहे की नाही याबद्दल शंखा व्यक्त करतात. सरकारच्या नियमांनुसार, ५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांकडून शून्य कर आकारला जातो असं म्हटलं असाताना काहींना प्रश्न पडतो की, आयकर रिटर्न भरायचा का नाही. तर, काही लोक असं मानतात की त्यांचा वार्षिक पगार २.५ लाखांपेक्षा कमी आहे त्यामुळे आयकर रिटर्न भरण्याची त्यांना गरज नाही. याची माहिती सविस्तर देण्यात आली आहे.

मूल्यांकन वर्ष २०२२-२३ किंवा आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी आयटीआर भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२२ आहे. अशा परिस्थितीत, उत्पन्न गटात येणाऱ्या लोकांना अंतिम मुदतीपूर्वी आयटीआर दाखल करण्याचा सल्ला दिला जातो. जर एकूण उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर आयटीआर भरणे आवश्यक आहे.

आयकर रिटर्न कोणी भरावा आणि कोणी नाही?

  • जर तुमचे एकूण उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे.
  • ही मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ लाख आणि ८० वर्षांवरील लोकांसाठी ५ लाख आहे.
  • जर तुमचे एकूण उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर आयटीआर भरण्याची गरज नाही. पण कमी पगार असूनही जर तुम्ही आयकर रिटर्न भरला तर त्याचे अनेक फायदेही आहेत.

झिरो आयटी रिटर्न भरण्याचे फायदे?

जर पगार २.५ लाखांपेक्षा कमी असेल तर, नील आयटी रिटर्न म्हणजेच झिरो आयटी रिटर्न भरता येतो. याचा फायदा असा की, तुम्हाला कर्जासाठी अर्ज करायचा असेल, मग ते गृहकर्ज असो, कार कर्ज असो किंवा वैयक्तिक कर्ज, बँक किंवा कर्ज देणाऱ्या संस्थेकडून आयटी रिटर्न मागितले जाते आणि यावेळी आयटी रिटर्न सबमिट केले तर, कर्ज मंजूर करणे खूप सोपे होते.

करपात्र उत्पन्न ५ लाख रुपये असल्यास काय करावे?

  • २.५ लाख रुपयांपर्यंत कमाई केल्यावर तुम्हाला रिबेट म्हणजेच आयकरातून सूट मिळते.
  • जर, करपात्र उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर उर्वरित २.५ लाख रुपयांवर सूट मिळेल.
  • जर तुमचे एकूण उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असेल तर आयटीआर भरणे आवश्यक आहे.
  • आयटीआर न भरल्यास कोणतीही सूट मिळणार नाही, उलट तुम्हाला दंडही भरावा लागेल.

पाहा:


Tags: good newsmuktpeethNeil ITRtaxable incomeuseful newsउपयोगी बातमीकरप्राप्त उत्पन्नचांगली बातमीनील आयटीआरमुक्तपीठ
Previous Post

गेट वे ऑफ इंडिया परिसरात कार्यक्रम आयोजित करायचाय? जाणून घ्या नियम आणि शुल्क…

Next Post

मारुती सुझुकीचे एस-प्रेस्सो अपडेट मॉडल लाँच! स्वस्त आणि मस्त एन्ट्री लेव्हल हॅचबॅक!!

Next Post
Maruti Suzuki S-Presso Update Model

मारुती सुझुकीचे एस-प्रेस्सो अपडेट मॉडल लाँच! स्वस्त आणि मस्त एन्ट्री लेव्हल हॅचबॅक!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!