Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

Samsung Galaxy M13 4G आणि 5G भारतात लाँच, २३ जुलैपासून सेल सुरू…

July 19, 2022
in featured, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Samsung Galaxy M13 4G & 5G

मुक्तपीठ टीम

सॅमसंगने बजेट सेगमेंट स्मार्टफोन गॅलॅक्सी एम१३ ४जी आणि ५जी भारतात लाँच केला आहे. एम१३ सॅमसंगने ४जी आणि ५जी या दोन्ही पर्यायांमध्ये लाँच केला आहे. या फोनमध्ये १२जीबी पर्यंत रॅम, ६०००एमएएच बॅटरी आणि ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे.

सॅमसंग गॅलॅक्सी एम१३ ४जी/५जी चे फिचर्स…

  • सॅमसंग गॅलॅक्सी एम१३ ४जी
  • सॅमसंग गॅलॅक्सी एम१३ ४जी वेरिएंटमध्ये ६.६ इंचाचा एफ एचडी+ डिस्प्ले आहे.
  • या स्मार्टफोनमध्ये एक्सीनोस ८५० प्रोसेसर वापरला आहे.
  • या स्मार्टफोनमध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.
  • या स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा ५० मेगापिक्सल्सचा आहे.
  • फ्रंटमध्ये ८-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
  • या स्मार्टफोनचा रॅम १२जीबी पर्यंत वाढवू शकता.
  • हा स्मार्टफोन १२८जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

सॅमसंग गॅलॅक्सी एम१३ ५जी

  • सॅमसंग गॅलॅक्सी एम१३ ५जी वेरिएंटमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले एफ एचडी+ डिस्प्ले आहे.
  • या स्मार्टफोनमध्ये मिडियाटेक डायमेंसीटी ७०० प्रोसेसर वापरला आहे.
  • या स्मार्टफोनच्या मागील बाजूस, ड्युअल कॅमेरा सेटअप आहे.
  • या स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा ५० मेगापिक्सल्सचा आहे.
  • या स्मार्टफोनची रॅम १२जीबी पर्यंत वाढवू शकता.
  • कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ५,००० एमएएच ची बॅटरी आहे.

सॅमसंग गॅलॅक्सी एम१३ ४जी/५जी ची किंमत

  • सॅमसंग गॅलॅक्सी एम१३ ४जी
  • सॅमसंग गॅलॅक्सी एम१३ ४जी ४जीबी रॅम आणि ६४जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंट ची किंमत ११,९९९ आहे.
  • ६जीबी रॅम आणि १२८जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंट ची किंमत १३,९९९ आहे.

सॅमसंग गॅलॅक्सी एम१३ ५जी

  • सॅमसंग गॅलॅक्सी एम१३ ५जी व्हेरिएंटच्या बेस ४जीबी रॅम आणि ६४जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,९९९ आहे
  • ६जीबी रॅम आणि १२८जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १५,९९९ आहे.
  • २३ जुलैपासून हा फोन अॅमेझॉनवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकाता.
  • हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी आयसी आयसी आय बँकेचे कार्ड वापरल्यास १,००० रुपयांची सूट मिळेल.

Tags: good newsIndiaLatest TechmuktpeethSamsung Galaxy M13 4G & 5Gचांगली बातमीभारतमुक्तपीठलेटेस्ट टेक
Previous Post

स्वत:चा उद्योग सुरु करण्याची इच्छा पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त!

Next Post

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत १७० जागांवर नोकरीची संधी

Next Post
nabard

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत १७० जागांवर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!