Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत १७० जागांवर नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
nabard

मुक्तपीठ टीम

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत असिस्टंट मॅनेजर ग्रेड-ए आरडीबीएस या पदासाठी १६१ जागा, असिस्टंट मॅनेजर ग्रेड-ए राजभाषा या पदासाठी ०७ जागा, असिस्टंट मॅनेजर ग्रेड-ए पी अॅंड एसएस या पदासाठी ०२ जागा अशा एकूण १७० जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०७ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- ६०% गुणांसह संबंधित विषयात पदवी/ बीई/ बीटेक/ एमबीए/ बीबीए/ बीएमएस/ पीजी डिप्लोमा/ सीए
  • पद क्र.२- ६०% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
  • पद क्र.३- स्त्री किंवा पुरूष हे वैध माजी सैनिक ओळखपत्र असलेल्या सैन्यात/ नौदल/ हवाई दलात कमीतकमी पाच वर्षांची कमिशनयुक्त सेवेचे अधिकारी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ४० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

पद क्र. १ आणि २ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी वर्गातील उमेदवारांकडून ८०० रूपये शुल्क आकारले जाणार, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूबीडी उमेदवारांकडून १५० रूपये शुल्क, पद क्र. ३ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी वर्गातील उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क तर, एससी/ एसटी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.nabard.org/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: careeremploymentgood newsjob opportunitiesmuktpeethNational Bank of Agriculture and Rural Developmentकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकरोजगारसंधी
Previous Post

Samsung Galaxy M13 4G आणि 5G भारतात लाँच, २३ जुलैपासून सेल सुरू…

Next Post

कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील कोवळ्यांचं भविष्य सोन्यासारखं लखलखावं! ‘जिजाऊ’च्या डंपिंग ग्राऊंड शाळेचं एकच ध्येय!!

Next Post
कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील कोवळ्यांचं भविष्य सोन्यासारखं लखलखावं! ‘जिजाऊ’च्या डंपिंग ग्राऊंड शाळेचं एकच ध्येय!!

कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील कोवळ्यांचं भविष्य सोन्यासारखं लखलखावं! 'जिजाऊ'च्या डंपिंग ग्राऊंड शाळेचं एकच ध्येय!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!