Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्वत:चा उद्योग सुरु करण्याची इच्छा पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त!

लिंक्डइन यूजर्सनी दिलेल्या माहितीच्या विश्लेषणानंतरचे निष्कर्ष

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
women

मुक्तपीठ टीम

भारतीय पुरुषांपेक्षा महिलांमध्ये स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा जास्त आहे. कोरोना संकटात नोकऱ्या जात असताना अनेक महिलांनी स्वत:चे व्यवसाय सुरु केले आणि इतर महिलांनाही रोजगार उपलब्ध करून दिला. लिंक्डइनवर यूजर्सनी दिलेल्या माहितीचं विश्लेषण करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. लिंक्डइनचे देशभरात ८८ दशलक्ष यूजर्स आहेत, तर त्यांची संख्या जगभरात ८३ दशलक्ष आहे.

स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा महिलांमध्ये वाढता कल- लिंक्डइन

  • लिंक्डइन डेटानुसार, २०१६ ते २०२१ दरम्यान स्टार्टअपच्या महिला संस्थापकांचा वाटा २.६८ पटीने वाढला आहे.
  • या तुलनेत स्टार्टअप्सच्या पुरुष संस्थापकांचा वाटा केवळ १.७९ पट वाढला आहे.
  • २०२० आणि २०२१ मध्ये महिला उद्योजकतेचा वाढीचा दर सर्वाधिक असल्याचे अहवालात म्हटले आहे.
  • कर्मचारी कामगार वर्गात उच्च पदांवर महिलांचे प्रतिनिधित्व जवळजवळ १८ टक्के केले जाते.

उच्च पदांवर महिला फारच कमी

  • कंपन्यांमध्ये अंतर्गत स्तरावर महिलांना पुरुषांप्रमाणे प्रमोशन मिळत नाही.
  • आकडेवारी दर्शवते की, महिलांच्या तुलनेत पुरुषांना सर्वोच्च पदावर बढती मिळण्याची शक्यता ४२ टक्के जास्त आहे.
  • या अहवालानुसार, भारतातील व्यवस्थापकीय पदांवर महिलांचे प्रतिनिधित्व २९ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आले आहे.

Tags: good newsLinkedIn Usersmuktpeethstartupswomen entrepreneursWomen Foundersउद्योजक महिलाघडलं-बिघडलंचांगली बातमीमहिला संस्थापकमुक्तपीठलिंक्डइन यूजर्सस्टार्टअप
Previous Post

आयफोनची बुलेटप्रुफ जॅकेटसारखी कामगिरी? यूक्रेनी सैनिकाचा व्हायरल व्हिडीओ!!

Next Post

Samsung Galaxy M13 4G आणि 5G भारतात लाँच, २३ जुलैपासून सेल सुरू…

Next Post
Samsung Galaxy M13 4G & 5G

Samsung Galaxy M13 4G आणि 5G भारतात लाँच, २३ जुलैपासून सेल सुरू...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!