Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आजपासून २२वा भारत रंग महोत्सव, मुंबईत ५ नाटकं, २ नाटकं मराठीत!

July 16, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Bharat Rang Mahotsav

मुक्तपीठ टीम

राष्ट्रीय नाट्य शाळेच्यावतीने, आज़ादी का अमृत महोत्सवांतर्गत ‘आज़ादी श्रृंखला’ या संकल्पनेवर १६ जुलैपासून २२वा भारत रंग महोत्सव सुरू होणार आहे. यामध्ये दिल्ली आणि मुंबईत एक-एक मराठी नाटक सादर करण्यात येईल. २२ व्या भारत रंग महोत्सवातंर्गत ‘आज़ादी श्रृंखला’ या संकल्पनेवर एकूण ३० नाटके ८ भाषेत ६ विविध राज्यांतील शहरात सादर होणार असल्याची माहिती संचालक डॉ.रमेश चंद्र गौर यांनी राष्ट्रीय नाट्य शाळेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यामध्ये दिल्ली येथे १६ ते २० जुलै २०२२ पर्यंत एकूण ५ नाटके सादर केली जातील. मराठी भाषेतील ‘द प्लान’ हे नाटक २० जुलै रोजी दिल्लीतील कमानी सभागृहात सायंकाळी ७ वाजता सादर केले जाईल.

 Bharat Rang Mahotsav९ ते १३ ऑगस्टपर्यंत मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी या सभागृहामध्ये एकूण ५ नाटके सादर केली जातील. यामधील १२ ऑगस्ट रोजी सादर होणारे  ‘टिळक आणि आगरकर’ हे  नाटक हे मराठीत असणार आहे. ९ ऑगस्टला ‘आय एम सुभाष’, १० ऑगस्टला ‘गांधी आंबेडकर’, ११ ऑगस्टला ‘ऑगस्ट क्रांती’ १३ ऑगस्टला ‘रंग दे बंसती चोला’ ही चार नाटके हिंदीत असणार आहेत. १४ ऑगस्टला आज़ादी श्रृंखलेचा समारोपीय कार्यक्रम नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडीयम येथे होणार आहे.

याशिवाय २१ ते २५ जुलै दरम्यान भुवनेश्वर(ओडीसा), २६ ते ३० जुलै दरम्यान वाराणसी (उत्तर प्रदेश), ३१ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत अमृतसर (पंजाब), ५ ते ८ ऑगस्ट या दरम्यान बंगळूर (कर्नाटका) येथे नाटक सादर होणार आहेत. या नाटकाच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढयातील अज्ञात नायकांचा परिचय करून देण्यात येणार असल्याचे संचालक डॉ. गौर यांनी यावेळी सांगितले.


Tags: Bharat Rang MahotsavFreedom seriesgood newsMarathi Dramamuktpeethmumbaiआज़ादी श्रृंखलाघडलं-बिघडलंचांगली बातमीभारत रंग महोत्सवमराठी नाटकमुक्तपीठमुंबई
Previous Post

मलेरियावरील उपचारात उपयोगी औषधी वनस्पती ‘आर्टिमिसिया’ची देशभर शेती!

Next Post

महाराष्ट्राला केंद्राचा पशुसंवर्धन निधी योजनेचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार

Next Post
Animal Husbandry Fund Scheme

महाराष्ट्राला केंद्राचा पशुसंवर्धन निधी योजनेचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!