Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एनएचएआयमध्ये ‘टेक्निकल डेप्युटी मॅनेजर’ पदाच्या ५० जागांवर करिअर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
nhai

मुक्तपीठ टीम

एनएचएआय म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात ‘टेक्निकल डेप्युटी मॅनेजर’ पदावर एकूण ५० जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १३ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी
  • यूपीएससीद्वारे आयोजित भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षा (सिव्हिल), २०२१ मध्ये अंतिम गुणवत्तेच्या आधारावर लेखी चाचणी आणि व्यक्तिमत्व चाचणीद्वारे भरती केली जाणार आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइट https://nhai.gov.in/#/ वरून माहिती मिळवू शकता.

Tags: careeremploymentgood newsjob oppourtunitymuktpeethNational Highways Authority of IndiaNHAITechnical Deputy Managerएनएचएआयकरिअरचांगली बातमीटेक्निकल डेप्युटी मॅनेजरनोकरी-धंदा-शिक्षणभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

करपात्र उत्पन्नापेक्षा जास्त टीडीएस कापला? काळजी करू नका! असा परत मिळवा…

Next Post

नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्याचे मारेकरी पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचे, व्हिडीओमागे दंगलीचा हेतू

Next Post
Rajasthan Tailor Murder

नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्याचे मारेकरी पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचे, व्हिडीओमागे दंगलीचा हेतू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!