Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत १२४ नवीन सेवा दवाखान्यांचे उद्दिष्ट

बोईसर येथे राज्य कामगार विमा सोसायटीचा सेवा दवाखाना सुरु

June 3, 2022
in सरकारी बातम्या
0
Amrut Mahotsav

मुक्तपीठ टीम

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्य विभागाने विविध योजना घोषितकेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्या वैद्यकीय प्रशासन अधिकारी, कार्यालय, मुंबई विभागामार्फत बोईसर जि. पालघर येथेठक्कर सिटी, एस. टी. स्टॅन्ड जवळ विमा कामगार व त्यांच्या कुटुंबियांना मोफत आरोग्य सुविधा मिळावी, याकरीता गुरुवार दि. २६मे रोजी सेवा दवाखाना सुरु करण्यात आला. खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले.            

भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत १२४ नवीन सेवा दवाखाने सुरु केले जाणारआहेत.  तारापूर औद्योगिकवसाहतीचे सदस्य महेंद्र सिंग यांनी विमाधारकांकरीता वैद्यकीयसेवा उपलब्ध करुन दिल्याबाबत समाधान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.            

कार्यक्रमास प्रशासनअधिकारी डी. एस. भगत, रा. का. वि. महामंडळाचे डॉ. ऋषिकेश कुलकर्णी, पालघर स्थानिक कार्यालयातील पी. कुमार, डॉ. हार्दीक हलपत्ती, अभिजीत मोकल, वैद्यकीय अधिकारी, समाजसेवक उपस्थित होते. मुंबई विभागाचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. कश्यप द्विवेदी यांनी आभार मानले.


Tags: BoisarService DispensaryState Workers Insurance Societyबोईसरराज्य कामगार विमा सोसायटीसेवा दवाखाना
Previous Post

कोरोना अलर्ट: जाणून घ्या मुंबईतील कोरोनाचे नवे डेंजर झोन…

Next Post

एक व्यक्ती, एक पद नियमाप्रमाणे काँग्रेसच्या ५१ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे!

Next Post
51 Congress office bearers resign

एक व्यक्ती, एक पद नियमाप्रमाणे काँग्रेसच्या ५१ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!