Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना अलर्ट: जाणून घ्या मुंबईतील कोरोनाचे नवे डेंजर झोन…

घाबरू नका, काळजी घ्या!

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
corona

मुक्तपीठ टीम

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहेत. दैनंदिन रुग्णसंख्या आता सातशेच्या घरात गेली आहे. मुंबईतमधील एकूण ११ वॉर्ड सध्या डेंजर झोनमध्ये आहेत. या वॉर्डांमधील कोरोना रुग्णांचा वाढीचा दर मुंबईच्या सरासरी वाढीच्या दरापेक्षा जास्त आहे. दरम्यान रुग्णसंख्या वेगाने वाढत असली तरी मृत्यूदर वाढला नसल्याने काहीसा दिलासा आहे. म्हणूनच नागरिकांनी घाबरून न जाता नागरिकांनी काळजी घेतली आहे

मुंबईतले ११ वॉर्ड सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट!

  • राज्यात आता कुठे कोरोनाचा धोका कमी झाला होता.
  • यामुळे सर्व निर्बंध हटवण्यात आले होते.
  • पण या जीवघेण्या संसर्गाने पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे.
  • मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
  • मनपाच्या माहितीनुसार, मुंबईतले ११ वॉर्ड सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत.
  • इथं वारंवार कोरोनाची नवीन प्रकरणं आढळून येत आहेत.
  • इतकंच नाहीतर या वॉर्डांमधील करोना रुग्णांचा वाढीचा दर मुंबईच्या सरासरी वाढीच्या दरापेक्षा जास्त आहे.
  • गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दररोज ३०० हून अधिक नवीन रुग्ण आढळत आहेत.

मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट

  1. वांद्रे
  2. खार
  3. कुलाबा
  4. परळ
  5. अंधेरी
  6. एलफिंस्टन
  7. माटुंगा
  8. ग्रँटरोड
  9. गोरेगाव
  10. चेंबूर
  11. कुर्ला

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०७% वर!!

  • या भागातील कोरोना रुग्णांचा साप्ताहिक वाढीचा दर ०.०२८ टक्के ते ०.०५२ टक्के आहे.
  • तर मुंबईचा सरासरी साप्ताहिक वाढीचा दर ०.०२६ टक्के आहे.
  • महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाची ७०४ नवी प्रकरणं समोर आली.
  • गेल्या २४ तासात राज्यात १०४५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
  • राज्यात गेल्या २४ तासात एकूण ४५५९ सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०७% एवढे झाले आहे.

Tags: coronacorona hospotmumbaiकोरोनाकोरोना हॉसपॉटमुंबई
Previous Post

“लेखनाच्याच माध्यमातून अनेक पिढ्यांशी एकाचवेळी जोडले जाता येईल” – नागराज मंजुळे

Next Post

राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत १२४ नवीन सेवा दवाखान्यांचे उद्दिष्ट

Next Post
Amrut Mahotsav

राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत १२४ नवीन सेवा दवाखान्यांचे उद्दिष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!