Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्पाईसजेटच्या विमानात आता लवकरच प्रवाशांना मिळणार इंटरनेट सेवा

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
spicejet

मुक्तपीठ टीम

स्पाईसजेट विमानसेवा निवडणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता स्पाईसजेट फ्लाइटमध्ये लवकरच इंटरनेट सेवा मिळणार आहे. स्पाइसजेटच्या सीएमडीच्या म्हणण्यानुसार, लवकरच विमानांमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. पुढील काही महिन्यांत आणखी बोईंग ७३७ मॅक्स विमाने आणण्याची स्पाईसजेटची योजना आहे. लवकरच त्यांच्या विमानांमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट सेवा सुरू होईल अशी अपेक्षा आहे. स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी ही माहिती दिली.

स्पाईसजेट विमान क्षमतेविषयी सविस्तर माहिती

  • स्पाईसजेट एअरलाइन्सकडे ९१ विमानांचा ताफा आहे.
  • या ताफ्यापैकी १३ मॅक्स विमाने आहेत आणि ४६ बोईंग ७३७ विमानांची जुनी आवृत्ती आहे.
  • स्पाइसजेटच्या अधिकृत वेबसाइटनुसार ही माहिती मिळाली आहे. एअरलाइनच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त कर्मचार्‍यांना केलेल्या ईमेलमध्ये सिंह म्हणाले की, वाहक दर महिन्याला सर्वाधिक लोडसह उड्डाण करत आहे आणि येत्या काही महिन्यांत अधिक उड्डाण करण्याची अपेक्षा आहे.

आणखी मॅक्स विमानांचा ताफ्यात समावेश करण्यात येणार

  • स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह म्हणाले की, बोईंग ७३७ मॅक्स आमच्या ताफ्यात सेवेत परतले आहे आणि प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
  • पुढील काही महिन्यांत, आमची सर्व जुनी विमाने बदलण्याच्या ध्येयाने आम्ही आमच्या ताफ्यात आणखी बरीच मॅक्स विमाने जोडणार आहोत.

स्पाईसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनी सांगितले की, “स्पाईसजेटच्या रूट नेटवर्कचा विस्तारही भारतातील आणि जगभरातील अद्वितीय आणि नवीन रोमांचक स्थळांचा समावेश करण्यासाठी केला जाईल. स्पाइसजेटने कोरोना संकट आपल्या देशासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. स्पाईसजेटने १ लाखांहून अधिक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भारतात आणले आहेत, तेही अशा वेळी जेव्हा त्यांची सर्वात जास्त गरज होती. आम्ही देशातील कोरोना लसींचे पहिले आणि सर्वात मोठे वाहतूकदार होतो.”

 

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsInternet ServicemuktpeethSpiceJet AircraftSpiceJet PassengersSpiceJet President Ajay Singhइंटरनेट सेवाचांगली बातमीमुक्तपीठस्पाइसजेट अध्यक्ष अजय सिंहस्पाईसजेट प्रवाशीस्पाईसजेट विमान
Previous Post

रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी AI कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

Next Post

उद्योगपती आनंद महिंद्रांनी केलं नव्या स्कॉर्पियोचं वर्णन…”The Beast!”

Next Post
Scorpio

उद्योगपती आनंद महिंद्रांनी केलं नव्या स्कॉर्पियोचं वर्णन...”The Beast!”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!