Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उद्योगपती आनंद महिंद्रांनी केलं नव्या स्कॉर्पियोचं वर्णन…”The Beast!”

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Scorpio

मुक्तपीठ टीम

महिंद्रा स्कॉर्पिओचे नवीन व्हर्जन २७ जून रोजी लॉंच होणार आहे अशी माहिती मिळाली आहे. कंपनी त्यांच्या जाहिरातींसाठी खूप अॅक्टिव्ह आहे. नवीन महिंद्रा एसयूव्हीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त शेअर होत आहेत. यामुळे त्याची चर्चा अगदी जोरात आणि जोशात सुरू आहे.

नव्या स्कॉर्पिओ एनचा ट्विटरवर व्हिडीओ व्हायरल

  • महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा यांनी स्कॉर्पिओ एनचा व्हिडीओ ट्विट केला आहे.
  • ट्विटमध्ये त्यांनी द बीस्ट असे लिहिले आहे. The Beast. About to be uncaged म्हणजेच पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी सज्ज आहे.
  • आनंद महिंद्रा यांनी स्कॉर्पिओ एनचे वर्णन एक मोठा आणि धोकादायक प्राणी असे केले आहे.

‘स्कॉर्पिओ क्लासिक’ सुरू राहणार

  • नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एन ४x४ पर्यायांसह ऑफर केली जाईल.
  • सध्याची स्कॉर्पिओ जी गेल्या २० वर्षांमध्ये विकसित झाली आहे ती ‘स्कॉर्पिओ क्लासिक’ म्हणून सुरू राहील.
  • महिंद्राने २७ जून २०२२ रोजी द ऑल-न्यू स्कॉर्पिओ-एन कमिंग या कॅप्शनसह यूट्यूब व्हिडीओ जारी केला.
  • नवीन स्कॉर्पिओ एनचे खास फिचर्स
  • मुंबईत महिंद्रा इंडिया डिझाईन स्टुडिओद्वारे डिझाइन केलेली, नवीन स्कॉर्पिओ मागील मॉडेलपेक्षा मोठी असेल.
  • २०२२ महिंद्रा स्कॉर्पिओ-एन नवीन फिचर्स आणि नवीन लेआउटसह सक्षम असेल.
  • नवीन स्कॉर्पिओ एनचे सिल्हूट महिंद्रा XUV700 सारखे आहे.

स्कॉर्पिओ एन असणाऱ्या सोयी-सुविधा

  • महिंद्रा स्कॉर्पिओ एनच्या बाहेरील भागात ट्विन-पॉड एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी फॉग लॅम्प, नवीन महिंद्र लोगो, मोठी विंडो फ्रेम आणि बरेच काही मिळेल.
  • इंटीरियरमध्ये मोठे टचस्क्रीन इंफॉर्मेशन डिस्प्ले, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, इनर ऑटो-डिमिंग रिअर-व्ह्यू मिरर, अॅड्रेनॉक्स कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि पॉवर-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट मिळते.

पाहा व्हिडीओ:

 


Tags: good newsIndustrialist Anand MahindramuktpeethScorpioScorpio ClassicThe Beastउद्योगपती आनंद महिंद्राचांगली बातमीमुक्तपीठस्कॉर्पिओ क्लासिकस्कॉर्पियो
Previous Post

स्पाईसजेटच्या विमानात आता लवकरच प्रवाशांना मिळणार इंटरनेट सेवा

Next Post

राज्यातील आदर्श अंगणवाड्या आता अधिक स्मार्ट, बोलक्या, अद्ययावत आणि दर्जेदार होणार!

Next Post
Anganwadi smarter agreement Yashomati Thakur

राज्यातील आदर्श अंगणवाड्या आता अधिक स्मार्ट, बोलक्या, अद्ययावत आणि दर्जेदार होणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!