Saturday, March 14, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सुशांत सिंह राजपूत मृत्यू: सीबीआय काय करतेय? आता काशीत महाअभियान!

April 15, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Sushant Singh Rajput

मुक्तपीठ टीम

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्युला जूनमध्ये दोन वर्षे होतील. आजही या प्रकरणाचा तपास सुरूच आहे. त्याने आत्महत्या केल्याचे प्रकरण मुंबई पोलिसांनी नोंदवलं होतं. त्यानंतर सुशांतच्या कुटुंबियांनी बिहारमध्ये त्याची प्रेयसी रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भासवत असल्यामुळे न्याय मिळण्यास विलंब होत आहे. सीबीआय तपासाविषयी अधिकृतरीत्या काही सांगण्यासही तयार नाही. त्याचवेळी सुशांतची बहिण प्रियंका आणि काही मुंबईतील चाहत्यांनी मात्र उत्तरप्रदेशातील काशीत सुशांत मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी महाअभियान पुकारले आहे.

काशीच्या गंगा घाटावर महाअभियान!

 

सुशांत सिंह राजपूत के लिये काशी से शुरू हुआ महा अभियान अब दिल्ली के जंतर मंतर पर 👍

महादेव के भक्त SSR खुद स्वयं बॉलीवुड में तांडव करा रहें है आगे देखिए कितने बहरूपियों के असली चेहरे सामने आयेंगे 👍

#kashi#Dashashvamegh ghaat #Arti #Kashivishvanath @withoutthemind @divinemitz pic.twitter.com/jYiEZrNWP5

— Preeti Pandey🇮🇳 (@_PreetiPandey) April 14, 2022

  • सुशांतची बहिण प्रियंका आणि महाराष्ट्रातील त्याचे काही चाहते काशीला गेले आहेत.
  • त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या प्रिती पांडेही आहेत.
  • सुशांतला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी त्यांनी काशी विश्वनाथाची पूजा करून राजेंद्र प्रसाद घाटावर गंगा मातेची आरती करत प्रार्थना केली.
  • यावेळी सुशांतच्या चाहत्यांनी घाटावर सुशांतचे पोस्टर लावत त्यावर महाअभियान लिहिले.

 

लोकांची गर्दी पाहून आनंद झाला असेल…

  • सुशांत सिंग राजपूतची मोठी बहीण प्रियंका हिने राजेंद्र प्रसाद घाटावर माध्यमांशी संवाद साधला.
  • काशी विश्वनाथावर विश्वास असून जनतेला सर्व काही माहित आहे.
  • न्याय मिळण्यास किती उशीर होतो हे ते पाहत आहेत.
  • केंद्र सरकार आणि सीबीआयवर विश्वास आहे.
  • लवकरच आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.
  • जेणेकरून माझा भाऊ सुशांत सिंग राजपूतला न्याय मिळू शकेल.
  • सुशांतची महादेवावर नितांत श्रद्धा होती.

 

सीबीआय काय करत आहे?

  • सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यापासून तपासात काहीही प्रगती झालेली नाही.
  • सीबीआयकडून या प्रकरणाविषयी काहीही अधिकृत माहिती दिली जात नाही.
  • पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी या प्रकरणी माहिती मागितली असता सीबीआयने नकार दिला.
  • आरटीआयमध्ये माहिती दिल्यास तपासावर परिणाम होईल, असे कारण सांगण्यात आले.

 

वाचा:

सुशांत सिंह राजपूत प्रकरण: तपासाची माहिती अधिकाराखाली माहिती देण्यास सीबीआयचा नकार! म्हणे तपासावर परिणाम होईल!

सुशांत सिंह राजपूत प्रकरण: तपासाची माहिती देण्यास सीबीआयचा नकार!

 


Tags: kashiMahaAbhiyanpriyanka singhsushant singh rajputकाशीप्रियंका सिंगमहाअभियानसुशांत सिंग राजपूत
Previous Post

#मुक्तपीठ #Live किरीट सोमय्यांचे पुन्हा ठाकरेंकडे बोट! मनी लाँड्रिंगचे आरोप!!

Next Post

किरीट सोमय्यांचे पुन्हा ठाकरेंकडे बोट! मनी लाँड्रिंगचे आरोप!! हवाला किंगला लपवल्याचा आरोप!!!

Next Post
Kirit Somaiya And Uddhav thackeray

किरीट सोमय्यांचे पुन्हा ठाकरेंकडे बोट! मनी लाँड्रिंगचे आरोप!! हवाला किंगला लपवल्याचा आरोप!!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!