Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महागाईनं गॅसवर! सीएनजी पाच रुपयांनी तर पीएनजी साडेचार रुपयांनी भडकला!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
cng price down by rs 6 kg png by rs 3.50 in maharashtra

मुक्तपीठ टीम

राज्यात एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती गगनाला भिडलेले असताना आता सीनएनजी आणि पीनएजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. मुंबई आणि परिसरात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून सीएनजी प्रति किलो ५ रुपयांनी तर पीएनजी साडेचार रुपयांनी महागले आहे. महानगर गॅस लिमिटेच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे.

 

इंधन दरवाढीने नागरीक हैराण…

  • महानगर गॅस लिमिटेडने एक निवेदन जारी करुन ही दरवाढ जाहीर केली आहे.
  • या नव्या दरवाढीमुळे सीएनजीचा दर किलोमागे ७२ रुपये झाला आहे तर घरगुती पाईप अर्थात पीएनजीचा दर आता किलोमागे ४५.५० रुपये इतका झाला आहे.
  • त्या आधी ६ एप्रिल रोजी मुंबईत सीएनजीच्या किमतीत ७ रुपयांची तर पीएनजीच्या किमतीत ५ रुपयांची वाढ करण्यात आली होती.
  • १ एप्रिलला राज्य सरकारनं नैसर्गिक वायूवरील व्हॅटमध्ये कपात केली होती.
  • मात्र सलग दोन वेळा झालेल्या दरवाढीनं सीएनजी, पीएनजीचे दर पुन्हा एकदा मूळ किमतीवर पोहोचले आहेत.
  • त्यामुळे राज्य सरकारनं केलेल्या व्हॅट कपातीचा ग्राहकांना फायदा झालाच नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

 

टॅक्सी, रिक्षा भाडेवाढीची मागणी तर ओला, उबरही दरवाढीच्या तयारीत…

  • सीएनजीमध्ये झालेल्या दरवाढीचा मोठा फटका टॅक्सी आणि रिक्षाचालकांना बसत आहे.
  • परिणामी टॅक्सी आणि रिक्षाच्या भाड्यात दोन ते पाच रुपयांनी वाढ करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
  • तर सीएनजीमध्ये झालेल्या दरवाढीनंतर ओला आणि उबरसारख्या मोबाईल ॲप आधारित टॅक्सी कंपन्यांनीही भाड्यामध्ये वाढ करण्याची तयारी केली आहे.
  • सीएनजीच्या दरात झालेली वाढ पाहता, प्रवाशांसाठी कॅबमधील एसी चालू करण्याची आमची अजिबात तयारी नाही.
  • वाढलेल्या किमतीमुळे आमचं बजेट कोलमडलं आहे.

Tags: CNGmumbaiPNGपीएनजीमुंबईसीएनजी
Previous Post

चीनमधील कोरोनाचा महाउद्रेक वाढला, भारताने बंद केली शांघाईतील कॉन्सुलर सेवा!

Next Post

शिक्षक भरती गोंधळ, पात्रता परीक्षेविषयीच्या मागण्यांवर २ महिन्यांनंतरही कारवाई नाही!

Next Post
teacher

शिक्षक भरती गोंधळ, पात्रता परीक्षेविषयीच्या मागण्यांवर २ महिन्यांनंतरही कारवाई नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!