Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नितीन गडकरींना संसदेत स्पायडरमॅन का म्हणाले खासदार?…जाळंच ते!

March 21, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Nitin gadkari

मुक्तपीठ टीम

भाजपा खासदार तापीर गाव यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्पायडरमॅन असे म्हटले आहे. कारण कोळी जसे जाळे विणतो तसे गडकरी यांच्या कार्यकाळात देशभरात रस्त्यांचे जाळे विणले आहे. तसेच रस्तेबांधणीसाठी त्यांनी सरकारचे कौतुकही केले. रस्ते सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याची आणि अपघातांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी काँग्रेस आणि इतर काही विरोधी पक्षांनी लोकसभेत केली. त्याचवेळी तापीर गाव यांनी हे वक्तव्य केले आहे.

 

काय म्हणाले तापीर गाव?

  • भाजपाचे तापीर गाव म्हणाले की, मी नितीन गडकरींना ‘स्पायडरमॅन’ असे नाव दिले आहे, कारण कोळी जाळे घालतो तसे त्यांनी रस्त्यांचे जाळे विणले आहे.
  • मोदी सरकार आल्यानंतर चीनच्या सीमेजवळ रस्ते बांधणीचे काम वेगाने सुरू आहे.
  • आपल्या राज्यातील अनेक रस्त्यांच्या बांधकामाचा संदर्भ देत अरुणाचल प्रदेशचे लोकसभा सदस्य म्हणाले, “मोदी है तो मुमकीन है, गडकरी है तो मुमकीन है.
  • मला आशा आहे की स्पायडरमॅन तो ज्या गतीने रस्ते बांधत आहे त्या गतीने पुढे जात राहाव.
  • देश आणि ईशान्य असेच पुढे जात राहतील.
  • लोकसभेत बुधवारी ‘२०२२-२३ या वर्षासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील अनुदानाच्या मागण्या’ या विषयावर चर्चा सुरू झाली.वायएसआर काँग्रेस पक्षाचे एम भरत म्हणाले की, आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा अमरावती आणि हैदराबादमधील रस्ते संपर्क वाढवण्यावर भर देतो. अशा परिस्थितीत यात काय प्रगती झाली, हे सरकारने सांगावे.

आज भारत रस्त्यांच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर

  • काँग्रेसचे एमके विष्णू प्रसाद म्हणाले की, रस्ते बांधणीत पूर्वीच्या काँग्रेस सरकारांनी केलेल्या कामामुळे आज भारत रस्त्यांच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  • ते म्हणाले की, रस्त्यांच्या गुणवत्तेत जर्मनी पहिल्या क्रमांकावर आहे, मात्र भारत ४४ व्या क्रमांकावर आहे.
    सरकार रस्त्यांच्या दर्जाकडे पूर्ण लक्ष देत नाही.
  • प्रसाद म्हणाले, “रस्ता सुरक्षेसाठी वाटप केलेल्या बजेटपैकी फक्त दोन टक्के खर्च केला जातो, तर अमेरिकेत बजेटच्या सहा टक्के खर्च केला जातो.”

Tags: IndiaNitin GadkariSpidermantapir gavतापीर गावनितीन गडकरीभारतलोकसभास्पायडरमॅन
Previous Post

मराठा आरक्षण: संभाजीराजे छत्रपतींची आघाडी सरकारकडून फसवणूक! १५ मार्चची मुदत गेली, मागण्या तशाच! – चंद्रकांत पाटील

Next Post

शिवजयंतीला महाराजांना अभिवादन: सुधीर मुनगंटीवार बोलले आणि अजित पवार-सुनील प्रभूंनी काय सुनावले?

Next Post
Shivjayanti

शिवजयंतीला महाराजांना अभिवादन: सुधीर मुनगंटीवार बोलले आणि अजित पवार-सुनील प्रभूंनी काय सुनावले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!