Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लवकरच देशात बारा वर्षांवरील मुलांचं लसीकरण आणि सर्वच ज्येष्ठांना बुस्टर डोस!

March 15, 2022
in featured, आरोग्य, चांगल्या बातम्या
0
vaccine

मुक्तपीठ टीम

कोरोना विषाणूपासून सुरक्षित राहाण्यासाठी आता १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण १६ मार्चपासून सुरू होणार आहे. भारत सरकारने ही माहिती नुकतीच दिली आहे. देशात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता १२ ते १४ वयोगटातील सर्व बालकांचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र या आठवड्यात १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी कोरोनाचे लसीकरण सुरू करेल. याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस देण्यासाठी सहविकार कलम काढून टाकले जाईल. म्हणजेच, आता सर्व ज्येष्ठ नागरिक प्रतिबंधात्मक डोससाठी पात्र असतील.

 

याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करूत लिहिले की, “मुले सुरक्षित असतील तरच, देश सुरक्षित आहे! मला हे कळविण्यात आनंद होत आहे की, १६ मार्चपासून १२ ते १३ आणि १३ ते १४ वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीकरण सुरू होत आहे. तसेच, ६०+ वर्ष वयोगटातील प्रत्येकजण आता बुस्टर डोस मिळवण्यास सक्षम असतील. मी लहान मुलांचे कुटुंब आणि ६०+ वयोगटातील लोकांना लस घेण्याची विनंती करतो.” असे ते म्हणाले.

 

बारा वर्षांवरील वयोगटातील मुलांना कॉर्बेव्हॅक्स लस

  • लसीकरणावरील नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुपने हैदराबादस्थित ‘बायोलॉजिकल ई’ ला १२ ते १४ वयोगटातील लोकांना कॉर्बेव्हॅक्स लस देण्याची शिफारस केली आहे.
  • यामुळेच भारतातील १२ ते १४ वयोगटातील मुलांना कॉर्बेव्हॅक्स ई ची लस दिली जाईल.
  • भारताने ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरू केले आहे.
  • आतापर्यंत मुलांना भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचे डोस दिले जात होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १५ ते १८ वर्षे वयोगटातील ३,३७,७०,६०५ मुलांना दुसरा डोस मिळाला आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Booster Dosagegood newsIndiamuktpeethsenior citizensVaccination of childrenचांगली बातमीज्येष्ठ नागरिकबुस्टर डोसभारतमुक्तपीठमुलांचे लसीकरण
Previous Post

आता राज्यातील मनपांमध्येही ई-वाहनांचा वापर, सांगलीत स्वच्छता निरीक्षकांसाठी २४ ई बाईक!

Next Post

रंगतदार लोकनृत्य आणि हस्तकला वस्तूंची रेलचेल, ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळ्याची वाढली बहार

Next Post
Orange City Craft mela

रंगतदार लोकनृत्य आणि हस्तकला वस्तूंची रेलचेल, ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळ्याची वाढली बहार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!