Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई शहर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे प्रलंबित प्रकरणांसाठी १४ ते २८ फेब्रुवारी रोजी विशेष मोहीम

February 12, 2022
in सरकारी बातम्या
0
Caste certificate

मुक्तपीठ टीम

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई शहर समितीमार्फत जात प्रमाणपत्रांच्या प्रलंबित प्रकरणांसाठी दिनांक १४ ते २८ फेब्रुवारी पर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

ज्या अर्जदारांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी शैक्षणिक व सेवा विषयक प्रस्ताव सादर केलेला आहे व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई शहर समितीकडे ज्या अर्जदारांचे जात प्रस्ताव अद्यापही कागदपत्रे, पुराव्या अभावी प्रलंबित आहेत, अशा सर्व अर्जदारांना त्रुटी पूर्तता करण्याबाबत समितीकडून कळविण्यात आलेले आहे.ज्या अर्जदारांनी अद्यापही त्रुटींची पूर्तता न केल्याने प्रकरणे प्रलंबित आहेत.अशा प्रलंबित प्रकरणांसाठी दिनांक १४ ते २८ फेब्रुवारी, २०२२ या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

प्रलंबित असलेल्या प्रकरणांबाबत त्रुटीपूर्तता करण्यासाठी दिनांक २८ फेब्रुवारी २०२२  ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.दिनांक २८ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत त्रुटींची पूर्तता केली जाणार नाही अशी सर्व प्रकरणे फेब्रुवारी २०२२ अखेर बंद करण्यात येतील. तसेच संबंधित अर्जदारांना जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असल्यास नव्याने प्रस्ताव सादर करावा लागेल.तरी विहित कालावधीमध्ये संबंधित अर्जदारांनी त्रुटी पूर्तता करावी, असे आवाहन मुंबई शहरचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


Tags: caste certificateDistrict Caste Certificate Verification Committeemumbaiजात प्रमाणपत्रजिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमुंबई
Previous Post

गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना अधिकची सुरक्षा व्यवस्था पुरवावी – शंभूराज देसाई

Next Post

आदित्य ठाकरेंची भाजपाविरोधात डरकाळी! तिथं घोडेबाजार, आमच्याकडे वाघ, पण बाजार नाही!

Next Post
Aditya Thackeray Goa Visit

आदित्य ठाकरेंची भाजपाविरोधात डरकाळी! तिथं घोडेबाजार, आमच्याकडे वाघ, पण बाजार नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!