Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना अधिकची सुरक्षा व्यवस्था पुरवावी – शंभूराज देसाई

February 12, 2022
in Uncategorized
0
sambhuraj desai And eknath shinde

मुक्तपीठ टीम

नगरविकास मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी आल्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची बैठक घेऊन एकनाथ शिंदे व त्यांच्या कुटुंबियांना जिविताचा धोका उद्भवू नये यासाठी अधिकची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी, असे निर्देश  गृहराज्यमंत्री,  (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांवर केलेल्या कारवाईनंतर नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री  एकनाथ शिंदे व त्यांच्या कुटुंबियांना आलेल्या जिवे मारण्याच्या धमकीबाबत केलेल्या कार्यवाहीचा आढावा गृह राज्यमंत्री (ग्रामीण) एकनाथ शिंदे यांनी घेतला.

याबाबत मंत्रालयीन दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) संजय सक्सेना, अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्र सिंग, अपर पोलीस महासंचालक (नियोजन) संजय कुमार वर्मा, विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) सुहास वारके, सहआयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग सुनील कोल्हे, ठाणे शहरचे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराडे, ठाणे शहरचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यावेळी उपस्थित होते.


Tags: Eknath ShindeGadchirolishambhuraj desaiएकनाथ शिंदेगडचिरोलीशंभूराज देसाई
Previous Post

जात वैधता प्रमाणपत्र प्रलंबित प्रकरणांच्या पडताळणीसाठी राज्यात विशेष मोहिम

Next Post

मुंबई शहर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे प्रलंबित प्रकरणांसाठी १४ ते २८ फेब्रुवारी रोजी विशेष मोहीम

Next Post
Caste certificate

मुंबई शहर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे प्रलंबित प्रकरणांसाठी १४ ते २८ फेब्रुवारी रोजी विशेष मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!