मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ५,४५५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १४,६३५ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ७६,२६,८६८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.३४% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ६३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,६१,६९,६२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,३५,०८८(१०.२९टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ६,१०,७१८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- तर २,३९२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ६०,९०२ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन बाधितांची माहिती
आज राज्यात ७६ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा रुग्णांचातपशील खालीलप्रमाणे आहे
- पुणेमनपा- ४६
- अमरावती – १२
- जालना- ८
- पुणेग्रामीण -४
- वर्धा- ३
- सिंधुदुर्ग, अहमदनगर आणि इतर राज्य – प्रत्येकी- १
- आजपर्यंत राज्यात एकूण ३५३१ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
- यापैकी २३५३ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
- आजपर्यंत एकूण ८५६८ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ७२६२ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १३०६ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ००,७३८ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०१,७७८
- उ. महाराष्ट्र ००,९५९ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ००,४०९
- कोकण ००,०४० (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०१,५३१
एकूण ५ हजार ४५५
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ५,४५५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,३५,०८८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ३६७
- ठाणे २१
- ठाणे मनपा ५७
- नवी मुंबई मनपा ५१
- कल्याण डोंबवली मनपा ३२
- उल्हासनगर मनपा १०
- भिवंडी निजामपूर मनपा ३
- मीरा भाईंदर मनपा ११
- पालघर २८
- वसईविरार मनपा १५
- रायगड १०७
- पनवेल मनपा ३६
- ठाणे मंडळ एकूण ७३८
- नाशिक १९५
- नाशिक मनपा १३१
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ४३२
- अहमदनगर मनपा ९१
- धुळे १८
- धुळे मनपा ११
- जळगाव २३
- जळगाव मनपा ४
- नंदूरबार ५४
- नाशिक मंडळ एकूण ९५९
- पुणे ३०७
- पुणे मनपा ७१८
- पिंपरी चिंचवड मनपा ३०६
- सोलापूर ८८
- सोलापूर मनपा ६९
- सातारा ९०
- पुणे मंडळ एकूण १५७८
- कोल्हापूर ३६
- कोल्हापूर मनपा ३५
- सांगली ९३
- सांगली मिरज कुपवाड मनपा ३६
- सिंधुदुर्ग १३
- रत्नागिरी २७
- कोल्हापूर मंडळ एकूण २४०
- औरंगाबाद ७३
- औरंगाबाद मनपा ४२
- जालना १४
- हिंगोली २९
- परभणी १४
- परभणी मनपा २
- औरंगाबाद मंडळ एकूण १७४
- लातूर ६२
- लातूर मनपा १४
- उस्मानाबाद ८२
- बीड २८
- नांदेड ३५
- नांदेड मनपा १४
- लातूर मंडळ एकूण २३५
- अकोला २३
- अकोला मनपा २७
- अमरावती ५०
- अमरावती मनपा ७५
- यवतमाळ ५३
- बुलढाणा ४३१
- वाशिम ६०
- अकोला मंडळ एकूण ७१९
- नागपूर २०७
- नागपूर मनपा २३१
- वर्धा ५१
- भंडारा ७१
- गोंदिया ३०
- चंद्रपूर ५२
- चंद्रपूर मनपा ११
- गडचिरोली १५९
- नागपूर एकूण ८१२
एकूण ५,४५५
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या ११ फेब्रुवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.