Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात ४६ हजार ४०६, मुंबईत १३ हजार ७०२, पुण्यात ९ हजार ६४२ नवे रुग्ण! ३४ हजार ६५८ रुग्ण बरे!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: गुरुवार, १३ जानेवारी २०२२

January 14, 2022
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR Maharashtra Corona Report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ४६,४०६ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ३४,६५८ रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६६,८३,७६९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.३९% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ३६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,१३,५९,५३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७०,८१,०६७ (९.९२  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १७,९५,६३१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९१२४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण २,५१,८२८ सक्रिय रुग्ण आहेत.

 

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

  • आज राज्यात एकही नवीन ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही.

आजपर्यंत राज्यात  एकूण १३६७ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

अ.क्र. जिल्हा /मनपा आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण
१ मुंबई ६२७*
२ पुणे मनपा ३२९
३ पिंपरी चिंचवड ७५
४ सांगली ५९
५ नागपूर ५१
६ ठाणे मनपा ४८
७ पुणे ग्रामीण ४१
८ कोल्हापूर आणि पनवेल प्रत्येकी १८
९ सातारा १३
१० उस्मानाबाद ११
११ नवी मुंबई १०
१२ अमरावती ९
१३ कल्याण डोंबिवली ७
१४  बुलढाणा आणि वसई विरार प्रत्येकी ६
१५ भिवंडी निजामपूर मनपा आणि, अकोला प्रत्येकी ५
१६ नांदेड, उल्हासनगर, औरंगाबाद , मीरा भाईंदर आणि गोंदिया प्रत्येकी ३
१७ अहमदनगर, गडचिरोली, लातूर , नंदुरबार, नाशिक आणि सोलापूर प्रत्येकी २
१८  जालना आणि रायगड प्रत्येकी १
एकूण १३६७
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.
  • यापैकी ७७५ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान १ डिसेंबरपासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

एकूण आलेले प्रवासी आर टी पी सी आर केलेले प्रवासी आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण
अतिजोखमीचे देश इतर देश एकूण अतिजोखमीचे देश इतर देश एकूण अतिजोखमीचे देश इतर देश एकूण
४०९३८ २३०९३८ २७१८७६ ४०९३८ ४१०६६ ८२००४ ५२३ ५७९ ११०२

या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ४२६५ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ६४ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

 

 

 

करोना बाधित रुग्ण 

आज राज्यात ४६,४०६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७०,८१,०६७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

  • मुंबई महानगरपालिका १३७०२
  • ठाणे ११६०
  • ठाणे मनपा २१८०
  • नवी मुंबई मनपा २१७०
  • कल्याण डोंबवली मनपा १५७३
  • उल्हासनगर मनपा २३०
  • भिवंडी निजामपूर मनपा १३५
  • मीरा भाईंदर मनपा ९५०
  • पालघर ५४२
  • वसईविरार मनपा ८६०
  • रायगड १०२१
  • पनवेल मनपा २०१४
  • ठाणे मंडळ एकूण २६५३७

 

  • नाशिक ४५७
  • नाशिक मनपा १३४१
  • मालेगाव मनपा ३२
  • अहमदनगर ३२४
  • अहमदनगर मनपा २१७
  • धुळे ३१
  • धुळे मनपा ७१
  • जळगाव १८०
  • जळगाव मनपा ८१
  • नंदूरबार ७९
  • नाशिक मंडळ एकूण २८१३

 

  • पुणे १७८७
  • पुणे मनपा ५६४३
  • पिंपरी चिंचवड मनपा २२१२
  • सोलापूर १५२
  • सोलापूर मनपा १७७
  • सातारा ८९४
  • पुणे मंडळ एकूण १०८६५

 

  • कोल्हापूर १३९
  • कोल्हापूर मनपा २२४
  • सांगली १४२
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ३१८
  • सिंधुदुर्ग १४४
  • रत्नागिरी १९१
  • कोल्हापूर मंडळ एकूण ११५८

 

  • औरंगाबाद १०१
  • औरंगाबाद मनपा ४००
  • जालना ४८
  • हिंगोली ३३
  • परभणी ४५
  • परभणी मनपा २८
  • औरंगाबाद मंडळ एकूण ६५५

 

  • लातूर २२१
  • लातूर मनपा १८०
  • उस्मानाबाद १२२
  • बीड ५१
  • नांदेड १३५
  • नांदेड मनपा २५६
  • लातूर मंडळ एकूण ९६५

 

  • अकोला ९०
  • अकोला मनपा १९८
  • अमरावती ३९
  • अमरावती मनपा ६९
  • यवतमाळ ७७
  • बुलढाणा ५४
  • वाशिम ८१
  • अकोला मंडळ एकूण ६०८

 

  • नागपूर ४३९
  • नागपूर मनपा १६४५
  • वर्धा १८९
  • भंडारा ८२
  • गोंदिया ११९
  • चंद्रपूर १२०
  • चंद्रपूर मनपा ९४
  • गडचिरोली ११७
  • नागपूर एकूण २८०५

 

एकूण  ४६ हजार ४०६

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी १३ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmumbaiकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुंबई
Previous Post

एक वर्षाचं निलंबन म्हणजे कायमच्या हकालपट्टीपेक्षा कठोर शिक्षा! मतदारसंघाच्या प्रतिनिधित्वाचं काय?

Next Post

आदिवासी पाड्यांवरची कलादालनं, बांबूपासून बनवलेल्या वस्तू, कुडाच्या घरांमध्ये आदिवासी संस्कृतीचे जतन!

Next Post
Tribal artists

आदिवासी पाड्यांवरची कलादालनं, बांबूपासून बनवलेल्या वस्तू, कुडाच्या घरांमध्ये आदिवासी संस्कृतीचे जतन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!