मुक्तपीठ टीम
- आज राज्यात १२,१६० नवीन रुग्णांचे निदान.
- त्यापैकी १० हजार ६८२ नवे रुग्ण मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या महामुंबई पट्ट्यातील आहेत.
- आज १,७४८ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६५,१४,३५८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०५% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ११ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९३,७०,०९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६७,१२,०२८ (९.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३,३२,६१० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- १०९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ५२,४२२ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन संसर्ग माहिती
आज राज्यात ६८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ३४ राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आणि ३४ रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
- मुंबई -४०
- पुणे मनपा -१४
- नागपूर, – ४
- पुणे ग्रामीण आणि पनवेल- प्रत्येकी ३
- कोल्हापूर, नवी मुंबई, रायगड आणि सातारा १
- आजपर्यंत राज्यात एकूण ५७८ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | मुंबई | ३६८* |
२ | पुणे मनपा | ६३ |
३ | पिंपरी चिंचवड | ३६ |
४ | पुणे ग्रामीण | २६ |
५ | ठाणे मनपा | १३ |
६ | पनवेल | ११ |
७ | नागपूर | १० |
८ | नवी मुंबई | ९ |
९ | कल्याण डोंबिवली आणि सातारा | प्रत्येकी ७ |
१० | उस्मानाबाद | ५ |
११ | वसई विरार | ४ |
१२ | नांदेड | ३ |
१३ | औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा, मीरा भाईंदर, सांगली आणि कोल्हापूर | प्रत्येकी २ |
१४ | लातूर, अहमदनगर, अकोला आणि रायगड | प्रत्येकी १ |
एकूण | ५७८ | |
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
- यापैकी २५९ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आर टी पी सी आर केलेले प्रवासी | आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
३२७०५ | १९०९२५ | २२३६३० | ३२७०५ | १९०३० | ५१७३५ | ३०२ | १८८ | ४९० |
या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत २३७५ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १६६ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
करोना बाधित रुग्ण –
आज राज्यात १२,१६० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६७,१२,०२८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ७९२८
- ठाणे १५६
- ठाणे मनपा ७६२
- नवी मुंबई मनपा ५१२
- कल्याण डोंबवली मनपा २३८
- उल्हासनगर मनपा ३५
- भिवंडी निजामपूर मनपा १४
- मीरा भाईंदर मनपा ३६७
- पालघर ३७
- वसईविरार मनपा २८९
- रायगड ११४
- पनवेल मनपा २३०
- ठाणे मंडळ एकूण १०६८२
- नाशिक ५१
- नाशिक मनपा १६६
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ३०
- अहमदनगर मनपा १७
- धुळे ४
- धुळे मनपा ०
- जळगाव ६
- जळगाव मनपा २
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण २७७
- पुणे १३५
- पुणे मनपा ४६४
- पिंपरी चिंचवड मनपा १५०
- सोलापूर ४
- सोलापूर मनपा १
- सातारा ६१
- पुणे मंडळ एकूण ८१५
- कोल्हापूर १०
- कोल्हापूर मनपा १९
- सांगली १४
- सांगली मिरज कुपवाड मनपा १९
- सिंधुदुर्ग २४
- रत्नागिरी ८
- कोल्हापूर मंडळ एकूण ९४
- औरंगाबाद १३
- औरंगाबाद मनपा ३५
- जालना १८
- हिंगोली २
- परभणी ४
- परभणी मनपा ४
- औरंगाबाद मंडळ एकूण ७६
- लातूर ८
- लातूर मनपा २
- उस्मानाबाद १३
- बीड २
- नांदेड २
- नांदेड मनपा ८
- लातूर मंडळ एकूण ३५
- अकोला १
- अकोला मनपा ७
- अमरावती २
- अमरावती मनपा ७
- यवतमाळ ४
- बुलढाणा ३
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण २४
- नागपूर २०
- नागपूर मनपा ११३
- वर्धा ०
- भंडारा ११
- गोंदिया ५
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा ७
- गडचिरोली १
- नागपूर एकूण १५७
एकूण १२१६०
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या ३ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.