Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रात वेगाने कोरोना रुग्णांमध्ये वाढ! १६४८ नवे रुग्ण, महामुंबईत ११८०! ९१८ रुग्ण बरे! 

महाराष्ट्र कोरोना रिपोर्ट: रविवार, २६ डिसेंबर २०२१

December 26, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR Maharashtra Corona Report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात १६४८ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ९१८ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६५,०२,९५७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६७% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज १७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,८४,५५,३१४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,५७,८८८ (९.७३  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ८९,२५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • ८९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण ९,८१३ सक्रिय रुग्ण आहेत.

 

कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या

•      महामुंबई १,१८० (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)

•      प. महाराष्ट्र ०,२९९

•      उ. महाराष्ट्र ०,०९७ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)

•      मराठवाडा ०,०२६

•      कोकण ०,००३ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)

•      विदर्भ ०,०४३   

एकूण रुग्ण १,६४८

 

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात १६४८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,५७,८८८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

  • मुंबई महानगरपालिका ८९६
  • ठाणे १५
  • ठाणे मनपा ६७
  • नवी मुंबई मनपा ६६
  • कल्याण डोंबवली मनपा २७
  • उल्हासनगर मनपा ३
  • भिवंडी निजामपूर मनपा १
  • मीरा भाईंदर मनपा १९
  • पालघर १०
  • वसईविरार मनपा २०
  • रायगड १६
  • पनवेल मनपा ४०
  • ठाणे मंडळ एकूण ११८०

 

  • नाशिक १८
  • नाशिक मनपा २५
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर ४६
  • अहमदनगर मनपा ७
  • धुळे १
  • धुळे मनपा ०
  • जळगाव ०
  • जळगाव मनपा ०
  • नंदूरबार ०
  • नाशिक मंडळ एकूण ९७

 

  • पुणे ६४
  • पुणे मनपा १३८
  • पिंपरी चिंचवड मनपा ६६
  • सोलापूर ४
  • सोलापूर मनपा ०
  • सातारा १२
  • पुणे मंडळ एकूण २८४

 

  • कोल्हापूर ०
  • कोल्हापूर मनपा ३
  • सांगली ५
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ७
  • सिंधुदुर्ग २
  • रत्नागिरी १
  • कोल्हापूर मंडळ एकूण १८

 

  • औरंगाबाद ३
  • औरंगाबाद मनपा ९
  • जालना २
  • हिंगोली ०
  • परभणी ०
  • परभणी मनपा १
  • औरंगाबाद मंडळ एकूण १५

 

  • लातूर ४
  • लातूर मनपा ३
  • उस्मानाबाद ३
  • बीड ०
  • नांदेड १
  • नांदेड मनपा ०
  • लातूर मंडळ एकूण ११

 

  • अकोला ०
  • अकोला मनपा ९
  • अमरावती ०
  • अमरावती मनपा ०
  • यवतमाळ ३
  • बुलढाणा १
  • वाशिम ०
  • अकोला मंडळ एकूण १३

 

  • नागपूर २
  • नागपूर मनपा २८
  • वर्धा ०
  • भंडारा ०
  • गोंदिया ०
  • चंद्रपूर ०
  • चंद्रपूर मनपा ०
  • गडचिरोली ०
  • नागपूर एकूण ३०

 

एकूण  १६४८

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २६ डिसेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

हेही वाचा:

ओमायक्रॉन संसर्ग: राज्यात ३१ नवे रुग्ण रिपोर्ट, एकूण १४१पैकी ६१ घरी परतले!


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmumbaiकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुंबई
Previous Post

ओमायक्रॉन संसर्ग: राज्यात ३१ नवे रुग्ण रिपोर्ट, एकूण १४१पैकी ६१ घरी परतले!

Next Post

आता शेतीसाठी ड्रोनचं हायटेक तंत्रज्ञान, कृषी ड्रोन वापरासाठी एसओपी जारी

Next Post
agricultural drone

आता शेतीसाठी ड्रोनचं हायटेक तंत्रज्ञान, कृषी ड्रोन वापरासाठी एसओपी जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!