Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ओमायक्रॉन संसर्ग: राज्यात ३१ नवे रुग्ण रिपोर्ट, एकूण १४१पैकी ६१ घरी परतले!

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MOR Maharashtra Omicron Report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे ३१ रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
  • तपशील पुढीलप्रमाणे
    • मुंबई -२७
    • ठाणे -२
    • पुणे ग्रामीण आणि अकोला – प्रत्येकी १
  • यामुळे राज्यात आतापर्यंत रिपोर्ट झालेल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १४१ झाली आहे.
अ.क्र. जिल्हा /मनपा आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण
१ मुंबई ७३*
२ पिंपरी चिंचवड १९
३ पुणे ग्रामीण १६
४ पुणे मनपा ७
५ सातारा, उस्मानाबाद प्रत्येकी ५
६ ठाणे मनपा ३
७ कल्याण डोंबिवली, नागपूर, औरंगाबाद प्रत्येकी २
८ बुलढाणा, लातूर, अहमदनगर, अकोला. वसई विरार, नवी मुंबई , मीरा भाईंदर प्रत्येकी १
एकूण १४१
*यातील ४ रुग्ण गुजरात, ३ रुग्ण कर्नाटक, २ रुग्ण केरळ आणि दिल्ली येथील तर प्रत्येकी १ रुग्ण छत्तीसगड, उत्तर प्रदेश, जळगाव, ठाणे, नवी मुंबई आणि औरंगाबाद येथील आहेत तर २ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

 

  • यापैकी ६१ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

 

आज आढळलेल्या ३१ ओमायक्रॉन रुग्णांची सर्वसाधारण माहिती

  • वय : १८ वर्षांखालील – ६ . ६० वर्षांवरील – ३.
  • लिंग – १७ पुरुष, १४ स्त्रिया
  • प्रवास – ३० जणांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास तर एक जण निकटसहवासित.
  • लसीकरण – १८ वर्षाखालील ६ जण आणि इतर ३ जण वगळता २२ जणांचे पूर्ण लसीकरण झालेले आहे.
  • आजाराचे स्वरुप – २९ जणांना कोणतीही लक्षणे नाहीत तर २ जणांना सौम्य लक्षणे आहेत.

 

दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

एकूण आलेले प्रवासी आर टी पी सी आर केलेले प्रवासी आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण
अतिजोखमीचे देश इतर देश एकूण अतिजोखमीचे देश इतर देश एकूण अतिजोखमीचे देश इतर देश एकूण
२५७४४ १५२१६९ १७७९१३ २५७४४ ७९७३ ३३७१७ १५३ ५५ २०८

 

या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ७३७ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १२६ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २६ डिसेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

हेही वाचा:

 

महाराष्ट्रात वेगाने कोरोना रुग्णांमध्ये वाढ! १६४८ नवे रुग्ण, महामुंबईत ११८०! ९१८ रुग्ण बरे! 

 


Tags: Maharashtramaharashtra omicron reportmumbaiOmicronओमायक्रॉनकोरोनामहाराष्ट्र
Previous Post

भारतीय कोवॅक्सिन लसीला रोखण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रयत्न

Next Post

महाराष्ट्रात वेगाने कोरोना रुग्णांमध्ये वाढ! १६४८ नवे रुग्ण, महामुंबईत ११८०! ९१८ रुग्ण बरे! 

Next Post
MCR Maharashtra Corona Report

महाराष्ट्रात वेगाने कोरोना रुग्णांमध्ये वाढ! १६४८ नवे रुग्ण, महामुंबईत ११८०! ९१८ रुग्ण बरे! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!