मुक्तपीठ टीम
मेटाने फेसबुक आणि इंस्टाग्राम २०२१ चा रिव्ह्यू रिपोर्ट सादर केला आहे. यावर्षी भारतीयांसाठी कोणते विषय जास्त आवडते होते आणि टॉप ट्रेंडिंगमध्ये काय होते त्याची माहिती या रिपोर्टमद्ये आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामसह फेसबुकरीलचे टॉप ट्रेंडिंग टॉपिक्स देखील यामध्ये समाविष्ट केले गेले आहेत. त्यानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वर्षात सर्वात जास्त ट्रेंडिंग कोरोना आणि वॅक्सिन राहिले आहेत. शेरशाह हा चित्रपट हा मनोरंजन क्षेत्रात त्यातील गाण्यासह आघाडीवर होता. अर्थातच त्यामुळे कॅप्टन विक्रम बत्राही! बचपन का प्यारही कुठे मागे नव्हता बरं…
२०२१ चे टॉप ट्रेंडिंग टॉपिक्स
- कोरोना महामारी
- याशिवाय वैक्सीन शब्दाला टॉप ट्रेंड लिस्टमध्ये स्थान मिळाले आहे.
- खेळांबद्दल बोललो तर, टोकियो ऑलिम्पिक या वर्षी खूप ट्रेंड झाला आहे.
- फेसबुक रीलमध्ये, शेरशाहच्या चित्रपटातील ‘राता लांबिया-लंबिया’ हे टॉप ट्रेंडिंग गाण्यांमध्ये आघाडीवर होते.
- याशिवाय ‘बचपन का प्यार’ हे गाणेही टॉप ट्रेंडमध्ये सामील झाले आहे. -या वर्षी आयफोन लॉक स्क्रीन (एआर इफेक्ट) बद्दलही लोकांनी खूप चर्चा केली.
स्पोर्टस कॅटेगरीतील टॅाप ५ कीवर्डस
- सुवर्ण पदक
- टोकियो ऑलिम्पिक
- आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
- पॅरालिम्पिक खेळ
- वूमेन वन-डे इंटरनेशनल क्रिकेट
कल्चरल मॉमेंट्स
- स्वातंत्र्यदिन
- गरबा
- कॅप्टन विक्रम बत्रा
- दागिने
- क्रिप्टोकरन्सी
आरोग्य कॅटेगरीतील ट्रेंडिंग कीवर्ड्स
- प्रेयर
- वैक्सीन
- हॉस्पिटल
- ऑक्सिजन
- फ्लैक्स सीड
रीलचे टॉप गाणि
- राता लंबिया
- लव नवंती
- तेरे प्यार में
- तू मिलता है मुझे
- नाम तेरे
रीलचे टॉप ट्रेंड्स
- राता लंबिया – शेरशाह
- बचपन का प्यार
- बारिश की जाए
- लुट गए
- आईफोन लॉक स्क्रीन