Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिमाचलच्या लाहौल खोऱ्यात आता हिवाळ्यातही फिरा, स्नो फेस्टिव्हलसाठी खास व्यवस्था!

December 3, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
lahaul valley

मुक्तपीठ टीम

देशभरातून हिमाचल प्रदेशात हिम पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना प्रसिद्ध लाहौल खोरे पाहायचंच असतं. पण अनेकदा तिथं जाणं शक्य नसतं. त्यामुळे पर्यटकांचा हिरेमोड ठरलेलाच. आता मात्र हिमाचल सरकारने तेथे येणाऱ्या पर्यटकांसाठी विशेष व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. हिवाळ्यात साजरा होणाऱ्या स्नो फेस्टिव्हलला पर्यटनाशी जोडण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग पहिल्यांदाच हेलिपॅड आणि अॅप्रोच रस्त्यांवरील बर्फ साफ करण्यासाठी सुमारे शंभर कामगार तैनात करणार आहे. बीआरओ हिवाळ्यात लाहौल खोऱ्यातील मुख्य रस्त्यांची देखभाल करेल, त्यांना चांगल्या स्थितीत राखेल. खराब हवामानात प्रशासन अटल बोगद्याच्या उत्तर पोर्टलवरून पर्यटकांना येऊ देणार नाही. पण जर हवामान स्वच्छ असेल तर पर्यटक केवळ स्नो फेस्टिव्हलचाच भाग होणार नाहीत, तर त्याचबरोबर थंड वाळवंटाचा आनंदही घेऊ शकतील.

 

लाहौल खोरं फिरणं आता बर्फातही शक्य!

  • अटल बोगद्याच्या निर्मितीनंतर राज्यातील दूरवरच्या भागात तसेच लाहौल खोऱ्यात पोहोचणे सोपे झाले आहे.
  • लाहौल खोऱ्यातील लोकांसाठी अटल बोगदा वरदान ठरला आहे.
  • हिवाळ्यात लाहौलच्या हेलिपॅड किंवा लिंक रोडवरील बर्फ साफ करण्यासाठी सुमारे १०० कामगार तैनात केले जातील.
  • हिवाळ्यात संपर्क मार्ग पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.
    पर्यटकांच्या सुविधेसाठी सरकारी यंत्रणा दक्ष असेल.

 

हिवाळ्यात कसे राखणार रस्ते चांगले?

  • बीआरओ हिवाळ्यात लाहौल खोऱ्यातील रस्त्यांची देखभाल करण्याचा प्रयत्न करेल.
  • हिमस्खलनाचा सामना करण्यासाठी संरक्षण भू-माहिती संशोधन आस्थापना म्हणजेच डीजीआरईची मदत घेतली जाईल
  • वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सतत प्रयत्न केले जातील.
  • हिवाळ्यातही लाहौल खोऱ्यातील सर्व रस्ते पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे.
  • लाहौल खोऱ्यात साजरा होणारा स्नो फेस्टिव्हल पर्यटनाशी जोडला जाईल.
  • त्यासाठी उत्कृष्ट दर्जाची व्यवस्था करण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ: 


Tags: Himachal pradeshHimachal pradesh tourismlahaullahaulspitiSnow Festivalलाहौललाहौलस्पितीस्नो फेस्टिव्हलहिमाचल प्रदेश
Previous Post

जन्मत: हात नसलेल्या मुलाला कृत्रिम हात मिळाला, चेहऱ्यावर अमूल्य आनंद बहरला!

Next Post

आता कमी किंमतीतील आयफोन येणार, 5G कनेक्टिव्हिटीसह लवकरच होणार लाँच!

Next Post
iphone

आता कमी किंमतीतील आयफोन येणार, 5G कनेक्टिव्हिटीसह लवकरच होणार लाँच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!