Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता कमी किंमतीतील आयफोन येणार, 5G कनेक्टिव्हिटीसह लवकरच होणार लाँच!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
iphone

मुक्तपीठ टीम

आयफोन हा जगभरातील लोकप्रिय ब्रँड आहे. प्रत्येकालाच तो हवाहवासा वाटतो. पण आयफोन घ्यायचा म्हटलं की अनेकदा फक्त कल्पना करून सोडून दिली जाते. कारण आयफोनची किंमत चांगलीच जास्त असते. तो घ्यायचा म्हटलं की बजेवर त्याचा भार पडतोच पडतो. आयफोनचे सर्वच मॉडेल इतर फोन पेक्षा महाग आहेत. परंतु आता आयफोनप्रेमींना किंमतीचा विचार न करता आयफोन घेता येणार आहे. आयफोन लवकरच खिशाला परवडणारे पहिले 5G मॉडेल लाँच करणार आहे.

२०२२ ला येणार ५जी आयफोन

  • आयफोन एसईमध्ये ५जी कनेक्टिव्हिटी असेल.
  • यामध्ये ए१५ बायोनिक चीपसह उपलब्ध असेल.
  • नवीन मॉडेलमध्ये आधीच्या मॉडेलपेक्षा चांगली कनेक्टिव्हिटी आणि बॅटरी क्षमता असेल.
  • या स्मार्टफोनमध्ये टच आयडी बटण आणि मोठ्या बेझलसह आयफोन एसइ (२०२०) सारखाच डिस्प्ले असेल अशी अपेक्षा केली जात आहे.

 

आयफोन एसईमध्ये अनेक फीचर्स उपलब्ध असतील. नवीन मॉडेलमध्ये ५एनएम ए१५ बायोनिक चिपसेट उपलब्ध असेल. हे अँपल कंपनीचे पहिले परवडणारे ५जी मॉडेल असेल. २०२२च्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये हे मॉडेल लाँच होण्याची शक्यता आहे.

 

मोठ्या डिस्प्लेसह आयफोन एसईवर देखील काम सुरु असल्याचे कंपनीकडुन सांगण्यात आले. आयफोन एसई (२०२२) ची रचना सध्याच्या आयफोन एसई (२०२०) मॉडेलसारखीच आहे, ज्याची रचना जुन्या आयफोन ८ सारखीच आहे. आयफोन एसई मॉडेलमध्ये ऍपलचे टच आयडी फिजिकल होम बटण, वरच्या आणि खालच्या बाजूला मोठे बेझल आणि ४.७-इंचाचा डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. बाजार विश्लेषक मिंग-ची कुओ यांनी नवीन मॉडेल बद्दल अंदाज वर्तवला आहे.

पाहा व्हिडीओ: 


Tags: 5G connectivity५जी कनेक्टिव्हिटीappleiphoneiPhone SEआयफोनआयफोन एसईऍपल
Previous Post

हिमाचलच्या लाहौल खोऱ्यात आता हिवाळ्यातही फिरा, स्नो फेस्टिव्हलसाठी खास व्यवस्था!

Next Post

बॅटरीसाठी पर्याय देणारी ‘बाऊंस’ची इन्फिनिटी ई-स्कूटर भारतात लाँच, फक्त ४९९मध्ये बुकिंग!!

Next Post
Infinity e-scooter

बॅटरीसाठी पर्याय देणारी 'बाऊंस'ची इन्फिनिटी ई-स्कूटर भारतात लाँच, फक्त ४९९मध्ये बुकिंग!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!