Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मामेभावासोबत अनैतिक संबंध, स्वीकारण्यासाठी डॉक्टर पत्नीकडून छळ, डॉक्टर पतीची आत्महत्या!

December 1, 2021
in featured, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
doctor wife & mother in law book in doctor suicide case

मुक्तपीठ टीम

पती पत्नीचं सात जन्माचं नात, असं नेहमी बोललं जात. मात्र हेच नात एखाद्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतं तेव्हा नात्याला काही अर्थच उरत नाही. पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी अशीच एक घटना टिटवाळा येते घडली आहे. आपल्या मामेभावासोबतचे अनैतिक संबंध स्वीकारण्यासाठी पत्नी आणि तिची आईने डॉक्टरवर मानसिक दबाव आणत होत्या. याच मानसिक त्रासाला कंटाळून डॉक्टरने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

  • टिटवाळा पूर्वेला नारायण रोड परिसरात मोहन हाईट्स या इमारतीत डॉ. अविनाश देशमुख हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते.
  • अविनाश यांची पत्नीही डॉक्टर आहे.
  • अविनाश हे इंदिरा नगर परिसरात आपली डॉक्टरकीची प्रॅक्टिस करत होते.
  • अविनाश यांच्या पत्नी डॉ. शुभांगी देशमुख हिचे आपल्या मामे भावासोबत अनैतिक संबंध होते.
  • हे संबंध आपल्या पतीने स्वीकारण्यासाठी डॉक्टर पत्नी आणि तिची आई डॉ. अविनाश यांच्यावर दबाव टाकत होत्या.
  • तसेच यावरुन त्यांचा मानसिक छळही करीत होत्या. याशिवाय सासू-सासऱ्यांसोबत रहायचे नाही, त्यामुळे वेगळे घर घे, असा तगादाही शुभांगी हिने पतीकडे लावला होता.
  • या सर्व मानसिक त्रासाला कंटाळून डॉ. अविनाश देशमुख यांनी राहत्या घरातील बेडरुममध्ये सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीला दिली होती माहिती

  • डॉ. अविनाश यांच्या आत्महत्येसमयी त्यांची पत्नी आपल्या माहेरी साताऱ्याला गेली होती.
  • आत्महत्या करण्यापूर्वी अविनाश यांनी आपल्या पत्नीला याबाबत माहिती दिली.
  • पत्नीने तिच्या आईला याबाबत सांगितले.
  • आईने त्याच परिसरातच राहत असलेल्या त्यांच्या कुटुंबियांना कळविले.
  • मात्र त्यांचे कुटुंबिय घरी पोहचण्याआधीच अविनाश यांनी आत्महत्या केली होती.
  • याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी डॉक्टरच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या पत्नी आणि सासू यांच्या विरोधात पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
  • या दोघींनी मानसिक त्रास दिल्यानेच डॉ. अविनाश देशमुख यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे.
  • डॉ. शुभांगी देशमुख आणि संगीता मोरे अशी आरोपींची नावे आहेत.
  • या दोघींविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: Dr. Avinash Deshmukhextra marital affairssuicide caseTitwalaअनैतिक संबंधटिटवाळाडॉ. अविनाश देशमुख
Previous Post

केंद्रीय सहकार खाते नेमकं कसं काम करणार? सहकार मंत्री अमित शाहांनीच दिलं उत्तर

Next Post

भारतात सध्या तरी मत्स्यव्यवसाय क्षेत्राचे खासगीकरण नाही, लोकसभेत सरकारचा दावा

Next Post
Fishing

भारतात सध्या तरी मत्स्यव्यवसाय क्षेत्राचे खासगीकरण नाही, लोकसभेत सरकारचा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!