Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्रीय सहकार खाते नेमकं कसं काम करणार? सहकार मंत्री अमित शाहांनीच दिलं उत्तर

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Amit shah

मुक्तपीठ टीम

देशात प्रथमच केंद्रीय स्तरावर तयार करण्यात आलेलं सहकार मंत्रालय नेमकं काय करणार, असा प्रश्न अनेकांना पडला होता. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी लोकसभेत उत्तर देताना नेमक्या कशा पद्धतीनं त्यांचं नवं खातं काम करणार ते स्पष्ट केलं आहे.

 

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

सहकारी बँकांसह सहकारी संस्थांचे व्यवस्थापन आणि नियमन ही एक निरंतर प्रक्रिया असून नवीन सहकार मंत्रालयाने या दिशेने उचललेली पावले केंद्र सरकार (व्यवसाय वाटप) नियम, १९६१ नुसार, दिनांक ०६.०७.२०२१ च्या राजपत्रात अधिसूचित केल्यानुसार आणि खाली दर्शविल्याप्रमाणे आहेत:

  • सहकार क्षेत्रातील सामान्य धोरण आणि सर्व क्षेत्रातील सहकार्यामधील समन्वय. टीप: – संबंधित मंत्रालये त्या क्षेत्रातील सहकारी संस्थांसाठी जबाबदार आहेत.
  • ‘सहकाराकडून समृद्धीकडे’ हे स्वप्न साकार करणे
  • देशातील सहकारी चळवळीला बळकटी देणे आणि ती तळागाळापर्यंत पोहोचवणे.
  • देशाचा विकास करण्यासाठी त्याच्या सदस्यांमध्ये जबाबदारीच्या भावनेसह सहकार-आधारित आर्थिक विकास मॉडेलला प्रोत्साहन.
  • सहकारी संस्थांना त्यांच्या क्षमतेचा वापर करण्यासाठी मदत करण्यासाठी योग्य धोरण, कायदेशीर आणि संस्थात्मक चौकट तयार करणे.
  • राष्ट्रीय सहकारी संघटनांशी संबंधित बाबी
  • राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ
  • ‘बहु-राज्य सहकारी संस्था अधिनियम, २००२ (२००२ मधील ३९)’ च्या प्रशासनासह एका राज्यापुरते मर्यादित नसलेल्या उद्देशासह सहकारी संस्थांची स्थापना , नियमन आणि बंद करणे : सहकारी संस्थांसाठी बहु-राज्य सहकारी संस्था अधिनियम,२००२ (२००२ चा ३९) अंतर्गत अधिकार वापरण्याच्या उद्देशाने प्रशासकीय मंत्रालय किंवा विभाग ‘ केंद्र सरकार असेल.
  • सहकार विभाग आणि सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण (सदस्य, पदाधिकारी आणि इतर कर्मचारी यांच्या शिक्षणासह).

Tags: Amit ShahCentral Co-operative Ministyhome minister amit shahLok Sabhaअमित शाहलोकसभा
Previous Post

व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांनी पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला

Next Post

मामेभावासोबत अनैतिक संबंध, स्वीकारण्यासाठी डॉक्टर पत्नीकडून छळ, डॉक्टर पतीची आत्महत्या!

Next Post
doctor wife & mother in law book in doctor suicide case

मामेभावासोबत अनैतिक संबंध, स्वीकारण्यासाठी डॉक्टर पत्नीकडून छळ, डॉक्टर पतीची आत्महत्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!