मुक्तपीठ टीम
सातारच्या सत्यम पेट्रोकेमिकल्समध्ये प्लांट इनचार्ज, असिस्टंट प्लांट इनचार्ज, शिफ्ट इनचार्ज, शिफ्ट ऑपरेटर, मेकॅनिकल इंजिनीअर, अकाउंटंट, लॅब केमिस्ट, इलेक्ट्रीशियन, टर्बाइन ऑपरेटर, वेल्डर+फिटर, सुपरवायझर या पदांसाठी एकूण २७ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण महाराष्ट्रातील सातारा जिल्हा आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- प्लांट इनचार्ज आणि असिस्टंट प्लांट इनचार्ज या पदांसाठी बी.ई (केमिकल)
- शिफ्ट इनचार्ज- डिप्लोमा
- शिफ्ट ऑपरेटर- बी.एससी केमिकल/ डिप्लोमा
- मेकॅनिकल इंजिनीअर- बी.ई/ बॉयलर
- अकाउंटंट- बी.कॉम/ एम.कॉम
- लॅब केमिस्ट- बी.एससी केमिकल
- इलेक्ट्रीशियन- डिप्लोमा/ आयटीआय/ इलेक्ट्रिकल सुपरवायझर
- टर्बाइन ऑपरेटर- आयटीआय
- वेल्डर+फिटर- आयटीआय
- सुपरवायझर- १२वी/ ग्रॅजुएट असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची अट नाही आहे.
शुल्क
ही भरती मुलाखत स्वरूपात होणार असल्याने या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज करण्याचा पत्ता
सी/ओ नितीराज सेवा केंद्र (पेट्रोल पंप), पीबी रोड, पोस्ट येथे- उंब्रज, ता. कराड, जिल्हा- सातारा
अधिक माहितीसाठी सत्यम पेट्रोकेमिकल्सच्या अधिकृत वेबसाइट http://www.satyampetro.com/ वरून माहिती मिळवू शकता.