Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता मोठे जहाजही विजेवर चालणार, जगातील पहिले बॅटरीवरील ई-कार्गो जहाज समुद्रात!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
yara birkelanda

मुक्तपीठ टीम

ईलेक्ट्रिक स्कूटर, ईलेक्ट्रिक बाइक, ईलेक्ट्रिक कार, ईलेक्ट्रिक बस, ईलेक्ट्क ट्रक…सारी वाहनं विजेच्या बॅटरीवर धावू लागलीत. आता त्यात पुढचं पाऊल उलललंय ते युरोपातील नॉर्वेनं. नॉर्वेने जगातील पहिले असे जहाज लाँच केले आहे जे बॅटरीवर चालते. त्यामुळे हवेतील धुरामुळे प्रदूषण तर होणार नाहीच, पण समुद्रातील प्रदूषण रोखण्यासही मदत होणार आहे. या प्रकारच्या बॅटरीवर चालणाऱ्या या जहाजाद्वारे मालवाहतूक केली जाणार आहे. हे जहाज दोनच दिवसांपूर्वी समुद्रात उतरवण्यात आले आहे. हे जहाज बनवण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे प्रदूषणाला आळा घालण्याचा आहे.

 

या ई-कार्गोला यारा बर्कलँड असे नाव देण्यात आले आहे. याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते कोणत्याही उत्सर्जनाशिवाय समुद्रात आपला प्रवास पूर्ण करू शकणार आहे. इतकेच नाही तर, त्याची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात एकही क्रू नसेल, त्यामुळे ते क्रू विना जहाज असेल. ओस्लोच्या किनार्‍यालगत ते पाण्यात उतरवण्यात आल्याने भविष्यातील धोका कमी होईल, अशी आशाही पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. या जहाजाची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या सीईओ स्वीनी टोरी होस्ल्थर यांनी या जहाजाच्या लँडिंगबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, या जहाजाला तयार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र या सर्व अडचणींवर मात करून ते समुद्रात उतरवण्यात सर्वात जास्त यश मिळाले.

जहाजाविषयीची सविस्त माहिती

  • सेन्सर्सच्या मदतीने हे जहाज एकावेळी ७.५ नॉटिकल मैल अंतर पार करू शकते.
  • ८० मीटर लांबीच्या या जहाजात ३ हजार २०० डेडवेट टन वाहून नेण्याची क्षमता आहे.
  • जलविद्युतपासून आवश्यक ऊर्जा मिळते.
  • यासाठी बोर्डावरील मशीन रूमच्या जागी आठ बॅटरी कोच बसवण्यात आले आहेत.
  • यामुळे जहाजाला सुमारे ६.८ मेगावॅट ऊर्जा मिळेल आणि जहाज वेगाने पुढे जाऊ शकेल.

 

२०५० पर्यंत समुद्रातील प्रदूषण सुमारे ५० टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वर्षाला सुमारे ४० हजार डिझेलवर धावणारे ट्रक रस्त्यावर कमी होऊ शकतील. हे जहाज नायट्रोजन ऑक्साईड आणि कार्बनडायऑक्साइड उत्सर्जन रोखण्यासाठी मदत करेल. तसेच रस्ता सुरक्षाही वाढेल. यामुळे हवेत उडणारी धूळ आणि ध्वनी प्रदूषणही कमी होण्यास मदत होईल.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: E-cargo ship on batterymuktpeethNorwaySea pollutionSea shipYara Berklandनॉर्वेबॅटरीवरील ई-कार्गो जहाजमुक्तपीठयारा बर्कलँडसमुद्र जहाजसमुद्र प्रदूषण
Previous Post

चीन सीमेवर फडकला ७६ फूट उंच तिरंगा…१५ हजार फूट उंचीवर गुंजले राष्ट्रगीत!

Next Post

आपली गुंतवणूक करा सुरक्षितरीत्या दुप्पट, पोस्टाचं किसान विकास पत्र!

Next Post
india post

आपली गुंतवणूक करा सुरक्षितरीत्या दुप्पट, पोस्टाचं किसान विकास पत्र!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!